वणी : सप्तशृंगीमाता व जगदंबादेवीचा जयघोष करीत शनिवारी वणीतून हजारो कावडधारी मार्गस्थ झाले. मात्र प्रतिवर्षीपेक्षा या वर्षी कावडधारकांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य येथे शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नांदूरवैद्य - वंजारवाडी सीमेवर असलेल्या शिवाचा ओहोळ या ठिकाणी अंंबादास सुरेश मुसळे यांच्या छोट्या मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने मुलीची आई घरात ...
शहरात रस्त्याच्या मधोमध असलेले काही वृक्ष महापालिकेला उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे हटविता येत नाही आणि दुसरीकडे या झाडांवर आदळून वाहनचालकांचे अपघात होत आहेत. त्यावर उपाय म्हणून आता या जुन्या वृक्षांचे शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्रोपण अन्यत्र करण्याचा प ...
घरपट्टीतील वर्षानुवर्ष थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महापालिकेने राबविलेल्या अभय योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, दोन टप्प्यांत ११ कोटी रुपये जमा झाले आहेत. याशिवाय चालू वर्षात १५० कोटी रुपयांची रक्कम वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते त्यापैकी ...
प्रचाराच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली असून, नेत्यांच्या दौरे सुरू झाले आहेत. त्यामुळे जाहीर सभांसाठी मैदानेदेखील बुक होण्यास प्रारंभ करण्यास प्रारंभ झाला आहे. त्यानुसार गोल्फ क्लब आणि पवननगर येथे तीन जणांनी सभेसाठी अर्ज दाखल केले आहेत. अर्थात, त्या ...
शासनाकडून अनुदान मिळत नसले आणि संस्था खासगी असली तरीही अशा संस्थांमधील शिक्षकांना निवडणुकीचे काम करावेच लागेल, असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिल्याने शिक्षकांच्या निवडणूक संदर्भातील कामकाजासंदर्भात वारंवार निर्माण होणाऱ्या चर्चेला यामुळे पूर्णवि ...
विधानसभा निवडणुकांसाठी अखेरचे दहा दिवस उरल्याने सर्वच पक्ष कार्यालयांमध्ये तयारीला वेग देण्यात आला असून बैठका, मतदारयाद्या तपासणी, प्रचारसाहित्य वाटप, विविध माध्यमांतून कार्यकर्ते, मतदारांशी संपर्क साधण्याचे सत्र अहोरात्र सुरू झाले आहे. कार्यालयीन प् ...
विधानसभा निवडणुकीत नाशिक पश्चिम हा मतदारसंघ विविध प्रकारच्या राजकीय नाट्यमय घडामोडींमुळे सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळण्यापासून ते शिवसेनेच्या बंडखोरीसारख्या राजकीय घडामोडी सातत्याने चर्चेत राहिल्या आहेत. सेनेची बंडखोरी ...
विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू असून, उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात प्रचाराची सुरुवात केली आहे. त्यामुळे उमेदवारांचे लक्ष ज्येष्ठ नागरिकांच्या एक गठ्ठा मतदानाकडे लक्ष लागून आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर निवडण ...
आपल्या देशात संसदीय लोकशाही पद्धत असल्याने निवडणुका होत असताना निवडणूक या राजकीय व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत वेगवेगळ्या निवडणुका होत असताना प्रत्येकवेळी प्रचाराचे वातावरण देखील वेगवेगळ्या प्रकारचे असते. ...