नायगाव - श्री क्षेत्र वणी येथिल सप्तश्रृंगगडावरील कोजागरी पोर्णिमेच्या उत्सवासाठी सिन्नर तालुक्यातील जायगाव येथुन पायी दिंडी सोहळ्याचे शुक्र वारी सकाळी प्रस्थान झाले. कै.हरिभाऊ दिघोळे यांनी सुरू केलेल्या या पायी दिंडी सोहळ्याचे हे २५ वे वर्ष आहे. ...
व्हीव्हीआयपी व्यक्तींचे दौरे असल्यास शहरातील सर्व पोलीस यंत्रणा सतर्क होते. रस्त्यांवर प्रत्येक चौकात पोलीस नजरेस पडतात, तरीदेखील चोरट्यांकडून सोनसाखळी हिसकावण्याचे जबरी चोरीचे प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
वणी : वातावरणातील बदल आणि हवामानातील विषमता अशा निसर्गाच्या प्रतिकुलतेमुळे दिंडोरी तालुक्यातील काही भागांमधील द्राक्षबागांवर ‘डावण्या’ रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...
नाशिक जिल्ह्यात सुमारे बीएसएनलचे ९५० कर्मचारी व अधिकारी आहे. मात्र सध्यस्थिती तीनशे ते साडेतीनशे कर्मचाऱ्यांवरही जिल्ह्यातील विविध केंद्रांचे कामकाज चालू शकते . त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे सहाशे ते साडेसहाशे कर्मचाऱ्यांना व्हीआरएस मिळण्याची शक्यता आ ...
नाशिक : सर्वाधिक शिवसेनेचे नगरसेवक आणि त्या माध्यमातून असलेल्या प्रभावामुळे नाशिक पश्चिम मतदारसंघ भाजपकडून घेण्याची वरिष्ठ नेत्यांची तयारी होती; मात्र इच्छुकांची वाढती संख्या आणि एकाच प्रमुख इच्छुकाच्या नावाने होणारी चर्चा याबाबत पक्षाच्या सर्वेक्षणा ...
नाशिक शहरात एकूण चार मतदारसंघ असून, त्यापैकी देवळाली मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहेत, तर नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य मतदारसंघ भाजपकडे आहेत. ...
वणी : येथील उपबाजार समितीत गुरुवारी (दि. १०) चार हजार क्विंटल कांदा आवक झाली. ३६९९ कमाल, २५०० किमान, तर ३०७० रुपये सरासरी दर प्रतिक्विंटलला मिळाला. ...