लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिक, मालेगाव महापौरपदाच्या आरक्षणाचा आज होणार फैसला - Marathi News |  Nashik, Malegaon mayor's reservation to be decided today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक, मालेगाव महापौरपदाच्या आरक्षणाचा आज होणार फैसला

नाशिक आणि मालेगावसह राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाचा फैसला बुधवारी (दि. १३) होणार आहे. यंदाचे महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी जाणार त्यावर राजकीय गणिते ठरणार आहेत. राज्यात राजकीय समीकरणे बदलणार असल्याने उत्सुकता असणार आहे. ...

सरकार रखडले, प्रश्न अडकले ! - Marathi News |  Govt stunned, questions stuck! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकार रखडले, प्रश्न अडकले !

राज्यात शिवशाहीचे सरकार नाही आणि महाशिवआघाडीचेदेखील सरकार येऊ शकले नाही अशा अवस्थेत अखेर राष्टपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे शहरवासीयांचे अनेक प्रश्न रखडले असून, त्यामुळे आता प्रलंबित योजना आणि अन्य कामे लावण्यासाठी नागरिकांना कळ काढावी लागणार आहे ...

कार्तिक स्वामी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रीघ - Marathi News |  Rehag to visit devotees at Kartik Swami Temple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कार्तिक स्वामी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रीघ

श्री काशी नट्टकोटीनगर छत्रम मॅनेजिंग सोसायटीतर्फे यंदाही श्री कार्तिकी स्वामी मंदिरात सोमवारी (दि.११) कार्तिक पौर्णिमानिमित्ताने कार्तिक स्वामी महोत्सवाचे आयोजन केले होते. सोमवारी सकाळी कार्तिक स्वामी पूजन अभिषेक करण्यात येऊन दुपारी आरती करण्यात आली. ...

चोरीसाठी नेले आणि मित्राचा गळा आवळून काटा काढला - Marathi News |  Taken for theft and cut off a fork with a friend's throat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरीसाठी नेले आणि मित्राचा गळा आवळून काटा काढला

शीर नसलेला एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह इंदिरानगर पोलीस ठाणेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेठेनगरच्या मोकळ्या मैदानातील विहिरीत सोमवारी (दि.११) आढळून आला होता. ...

गुरु नानकजींची ५५०वी जयंती उत्साहात - Marathi News |  Guru Nanakji's 8th birth anniversary in excitement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुरु नानकजींची ५५०वी जयंती उत्साहात

श्री गुरुनानक देवजी सेवाच्या वतीने श्री गुरुनानक देवजी यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त मंगळवारी गुरुद्वारांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम प्रचंड उत्साहात पार पडले. ...

गोदाकाठ झळाळला ! - Marathi News |  Godak got hit! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदाकाठ झळाळला !

रविवार कारंजावरील सिद्धिविनायक मंदिर, इंद्रकुंड तसेच गोदाकाठावरील गंगा गोदावरी मंदिरासह गंगेकाठच्या परिसरातील गोदाकाठ हजारो दिव्यांनी गोदाकाठ झळाळून उठला होता. ...

त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त रंगला दीपोत्सव सोहळा - Marathi News |  Rangla Deepotsav Ceremony for Tripurari Purnima | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त रंगला दीपोत्सव सोहळा

येथील श्री कपालेश्वर महादेव मंदिरात मंगळवारी (दि.१२) त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पौर्णिमेनिमित्त श्री कपालेश्वर मंदिराच्या बाहेर सकाळी महिलांनी कापूर वाती पेटवून दीप प्रज्वलन करण्यासाठी शेकडोंच्या संख्येने गर्दी केली होती. ...

एक हजार चौरस फूट महारांगोळी - Marathi News |  One thousand square feet of maharagoli | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक हजार चौरस फूट महारांगोळी

कार्तिक पौर्णिमेनिमित्त मुक्तिधाम मंदिराच्या प्रांगणात एक हजार चौरस फूट महारांगोळी साकार करण्यात आलया होती. ...

महापौरपदाच्या निवडीचे वेध! - Marathi News |  Mayor's choice awaits! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापौरपदाच्या निवडीचे वेध!

विधानसभा निवडणुका संपताच आता महापौरपदाचे वेध लागले असून, त्यासाठी लवकरच मुंबईत सोडत निघणार आहे. त्यामुळे या सोडतीकडे नगरसेवकांचे लक्ष लागून आहे. ...