दहावी, बारावीच्या परीक्षेत ५५ वर्ष वयापुढील केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक, मुख्याध्यापक, शिक्षकांना पेपर तपासणी कामातून वगळण्याची मागणी मुख्याध्यापक संघाने शिक्षण मंडळाकडे केली आहे. शिक्षण मंडळाचे पदाधिकारी व नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ पदाधिकाऱ्य ...
सिन्नर शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याभोवतीच्या सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नगर परिषदेच्या २२ लाख रुपयांच्या फंडातून सदर काम करण्यात आले. ...
नेहमीच दुष्काळ आणि दारिद्र्याने पिचलेला शेतकरी आपली आर्थिक घडी सावरण्यासाठी मार्ग शोधत असतो. त्यातून भाकड आणि वृद्ध झालेली जनावरे सांभाळण्यापेक्षा ती विकून पैसे मिळविण्यासाठी मिळेल त्या भावात विकत असतो. अशा विक्री केल्या जाणाऱ्या जनावरांना अधिक भाव द ...
शासनच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध अनुदानित योजना राबविल्या जात असल्याने शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन शेतीत प्रगती करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर यांनी केले. ...
जेएटी महाविद्यालयात जेंडर इक्वॉलिटी अॅण्ड निमिन अेमपॉवरमेन्ट या विषयावर राज्यशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय राष्टÑीय परिषद घेण्यात आली. उद्घाटन संस्थेचे चेअरमन अलहाज निहाल अहमद अन्सारी यांच्या हस्ते झाले. प्रथम सत्रात अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अलह ...
मालेगाव शहरातील वर्दळीचा व शाळा-महाविद्यालयाकडे जाणाऱ्या किदवाई रस्त्यावरील भंगार बाजारासह २२५ अतिक्रमण हटविल्याने रस्त्याने सोमवारी मोकळा श्वास घेतला होता. ...
नवजीवन हॉस्पिटल एंडाईत मळ्यापासून दीपक टॉकीजपर्यंतचा रस्ता, नवजीवन हॉस्पिटल ते द्वारका बिल्ंिडगपर्यंतचा रस्ता, छत्रपती शिवाजी महाराजनगर भागातील प्रभागात डुक्कर व कुत्र्यांचा वाढलेला त्रास कमी करण आदी विविध मागण्यांसाठी येथील मालेगाव युवा संघटनेतर्फे ...
राज्य महामार्ग क्रमांक सतरावरील पिंपळदर गावाजवळील रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने रस्त्यावरून वाहन चालविणे मोठे मुश्किल झाले आहे. यामुळे संबंधित विभागाने गटारींची स्वच्छता करून वाहनधारकांची गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे. ...