लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नेते झाले, आता कार्यकर्ते पक्षात आणा; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचे आवाहन - Marathi News | Leaders have become, now bring the activists to the party, the appeal of state president Bawankule | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नेते झाले, आता कार्यकर्ते पक्षात आणा; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचे आवाहन

‘महाविजय २०२४’चा भाजपचा निर्धार ...

... तर अजित पवार मुख्यमंत्री असते, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | ... If Ajit Pawar was the Chief Minister, Sharad Pawar clearly said | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :... तर अजित पवार मुख्यमंत्री असते, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

पवार दोन दिवस नाशिकमध्ये हाेते, त्यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सहकारी संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेपाबाबत सहकार मंत्री सावे यांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका केली. ...

आता थांबायचं नाही, महाराष्ट्रात २०० जागा जिंकू; फडणवीसांनी दिला कानमंत्र - Marathi News | If an activist among the leaders dies, BJP will become Congress: Fadnavis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आता थांबायचं नाही, महाराष्ट्रात २०० जागा जिंकू; फडणवीसांनी दिला कानमंत्र

विधान परिषदेच्या पराभवावर सुनावले खडे बोल ...

PM नरेंद्र मोदींचा 'वंदे भारत'ला हिरवा झेंडा; मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर प्रवास सुपरफास्ट अन् आरामात! - Marathi News | Prime Minister Narendra Modi flags-off Mumbai-Solapur Vande Bharat Express. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींचा 'वंदे भारत'ला हिरवा झेंडा; मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर प्रवास सुपरफास्ट अन् आरामात

सीएसएमटी स्थानकावरुन नरेंद्र मोदी यांनी सदर गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला असून यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.  ...

मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर 'वंदे भारत एक्सप्रेस': जाणून घ्या तिकीट दर, वेळापत्रक अन् थांबे - Marathi News | Mumbai-Shirdi And Mumbai-Solapur Start 'Vande Bharat Express': Know Ticket Fares, Schedule and Stops | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर 'वंदे भारत एक्सप्रेस': जाणून घ्या तिकीट दर, वेळापत्रक अन् थांबे

भारतीय रेल्वेची ९वी आणि १०वी वंदे भारत एक्सप्रेस सिद्धेश्वर, शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्रांना जोडली जाणार आहे. ...

दीडशे फूट उंचीवर मांज्यात अडकलेल्या घारीला जीवदान - Marathi News | Life support to Ghari stuck in bed at a height of 150 feet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दीडशे फूट उंचीवर मांज्यात अडकलेल्या घारीला जीवदान

घारीच्या पूर्ण शरीराला मांजा गुंडाळला गेल्याने जोखीम होती. ...

त्र्यंबकच्या शिवलिंगावरील बर्फाची करामत पुजाऱ्यांच्या अंगलट; व्हायरल सत्य समोर - Marathi News | Three priests were trapped by snow magic on Trimbak's Shivlinga; The truth of the viral video came out | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकच्या शिवलिंगावरील बर्फाची करामत पुजाऱ्यांच्या अंगलट; व्हायरल सत्य समोर

हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पिंडीत बर्फ होऊच शकत नसल्याचा निर्वाळा दिला. समितीच्या अहवालानुसार, देवस्थानातील तुंगार मंडळातील तिघा पुजाऱ्यांनीच शिवलिंगात बर्फ टाकत त्याचा व्हिडीओ व्हायरल केल्याचे समोर आले. ...

कोल्हा, उदमांजर, मुंगसाची शिकार भोवणार ! वन्यजीव कायद्यात सुधारणा; संरक्षण, संवर्धनाच्या दर्जाला बळकटी - Marathi News | Fox, wildcat, mongoose Hunting will become expensive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोल्हा, उदमांजर, मुंगसाची शिकार भोवणार ! वन्यजीव कायद्यात सुधारणा; संरक्षण, संवर्धनाच्या दर्जाला बळकटी

वन्यजीव कायदा १९७२ मध्ये झालेल्या काही सुधारणांमुळे वन्यप्राण्यांच्या बेकायदा व्यापारावर अंकुश बसण्यास मदत होईल, असा आशावाद वन्यप्राणीप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे. ...

खोक्यांच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचा सुवर्णकाळ हरवलाय; आदित्य ठाकरेंचा घणाघात - Marathi News | Shiv Sena leader Aditya Thackeray attacked CM Eknath Shinde and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खोक्यांच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचा सुवर्णकाळ हरवलाय; आदित्य ठाकरेंचा घणाघात

पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा आपल्याकडे होते तिकडे पण होते. ही घोषणा दिली तरी मी इथेच आहे. पण ते गद्दार पळून जातात किंवा घोषणा देणाऱ्याला पोलीस पकडतात असा चिमटा आदित्य ठाकरेंनी काढला. ...