देवळाली कॅम्प : येथून जवळच असलेल्या लहवित रेल्वेस्थानकानजीक रेल्वे पोल क्रं. १७२/२६ ,२८ च्या दरम्यान शुक्रवार (दि.२४) पहाटेच्या तीनच्या सुमारास अप मार्गावर मुंबईकडे जाणारी मालगाडीखाली सापडून तीन ते चार वर्षीय एका मादी बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ...
नाशिक : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या वतीने नाशिकमधील कोरोना टेस्टिंग लॅबला मंजुरी मिळाल्यानंतर डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात टेस्टिंग लॅब कोरोना तपासणीसाठी सज्ज झाली असून, टेस्टिंग किट मिळताच नाशिकमध्ये कोरोनाची टेस्ट करणे शक्य होणा ...
नाशिक : लॉकडाउनच्या काळात विनाकारण रस्त्यांवर येण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नसून, त्यातच दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे, ते पाहता, पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, महिनभरात लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ३ ...
नाशिक : सध्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असले तरी योगासन आणि काही पोषक तत्त्वांच्या आहारात वापर करून कोरोनाला दूर ठेवा, असा सल्ला महापौर सतीश कुलकर्णी यांनी नागरिकांना दिला आहे. याशिवाय शासनाने दिलेल्या पथ्यांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाह ...
नाशिक : कोरोना संचारबंदीमुळे उद््भवणा-या आर्थिक अडचणींवर उपाय म्हणून महापालिकेने शासनाच्या आदेशाचा आधार घेत अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन कमी केले. मात्र तसे करताना वेतनचिठ्ठीवर बिनपगारी असा उल्लेख करण्यात आल्याने मात्र कर्मचारी नाराज झाले आहेत ...
नाशिक : कोरोनाविरोधातील युद्धात जसे डॉक्टर, पोलीस, परिचरिकांची भूमिका महत्त्वाची मानली जाते, अगदी तशीच भूमिका शासनाच्या आपत्कालीन मोफत वैद्यकीय सुविधेअंतर्गत सतत ‘आॅन रोड’ धावणाऱ्या ‘१०८’ मदत वाहिनीच्या रुग्णवाहिकाचालकांची व त्यावरील डॉक्टरांचीसुद्धा ...
नाशिक : कोरोना आजाराने सध्या राज्याला मोठ्या प्रमाणात वेढा घातला असून, या आजारावर मात करण्यासाठी राज्यात सर्वत्र लॉकडाउन घोषित करण्यात आलेले आहे. यामुळे आठवडे बाजारपासून हॉटेल, ढाबे सर्व काही बंद आहेत तसेच नागरिकदेखील रस्त्यावर फारसे फिरकत नसल्याने भ ...
नाशिक : गेल्या शतकभरापासून नाशिक जिल्ह्यात शिक्षणाचे कार्य करीत असलेल्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेने स्वातंत्रपूर्व काळापासून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. कोरोना संकटाच्या काळात हीच परंपरा कायम राखत संस्थेच्या नाशिक येथील रुंग्टा हायस्कूल व प ...
नाशिक : कोरोनाच्या प्रादुर्भावाने माणसांच्या केवळ शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम केला नाही तर मानसिक स्वास्थ्यावरदेखील मोठा दुष्परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. ...