मालेगाव : येथील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेच, शुक्रवारी एकाच कुटुंबातील सहा जण पॉझिटिव्ह मिळून आले. त्याचबरोबर मृत्युमुखी पडणाऱ्यांचीही संख्या वाढत असल्याने प्रशासन धास्तावले आहे. ...
लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बारदाण गोणीतील कांदा लिलाव बंद करून खुल्या पद्धतीने लिलाव सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. ...
सिन्नर : जो निघेल घराच्या बाहेर, त्याला मी देतो ‘कोरोना’चा दम. मी आहे यम, मी आहे यम, मी आहे यम! चित्रगुप्त... जी महाराज...गावात विनाकारण मोकाट फिरणाऱ्यांच्या नोंदी ठेवा. यमदूत... जी महाराज....तुम्ही त्याचा अहवाल तातडीने सादर करून 'त्यांना' मृत्युदंडा ...
सिन्नर : कोरोनाच्या संसर्गामुळे सुरू असलेले लॉकडाउन उद्योगांसाठी २० एप्रिलपासून शिथिल करण्यात आले असले तरी कारखाने सुरू करण्यासाठी शासनाने घातलेल्या अटी-शर्ती उद्योजकांना जाचक वाटत आहेत. ...
नांदूरवैद्य: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदुलीपाडा या आदिवासी कुटुंबात शिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान बोडके यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. ...
त्र्यंबकेश्वर : ज्या शिधापत्रिका- धारकांना केशरीकार्ड असून, धान्य मिळत नाहीत, अशा शिधापत्रिका- धारकांना त्र्यंबकेश्वरमधील सेवा फाउण्डेशनने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे. ...
सातपूर : महिन्याभरापासून बंद असलेले उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध शिथिल केल्याने जवळपास साडेआठशे उद्योगांनी उद्योग सुरू करण्याची परवानगी घेतली आहे,असे असले तरी नाशिकमधील महत्त्वपूर्ण समजले जाणारे महिंद्रा, बॉशसह अन्य वाहन उद्योग मा ...