वैतरणानगर : प्रख्यात अभिनेता इरफान खान यांच्या अकाली निधनाने इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्र्याच्यावाडी व कुशेगावमधील त्याच्या आदिवासी व गोरगरीब चाहत्यांना दु:ख झाले. ...
येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाउन व संचारबंदी लागू असून, या दरम्यान, शासकीय आदेशाचा भंग करणा-या ३१३ व्यक्तीविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, तब्बल ७१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. ...
अंदरसूल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावचा आठवडे बाजार महिन्यापासून बंद असला तरी फुले चौकात भाजीपाला खरेदीसाठी ग्राहक गर्दी करतात. या ठिकाणी किराणा दुकाने, स्वस्त धान्य दुकान व इतर दुकाने असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून, मास्क वापराला हरता ...
सध्या लॉकडाउन असल्यामुळे नागरिक आपापल्या घरांमध्येच असल्याने अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसाने फारशी तारांबळ उडाली नाही. जेलरोड भागात अर्धा तास पावसाने दमदार ‘बॅटिंग’ केली. यामुळे रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते. ...
वडनेरभैरव : लॉकडाउनच्या काळात दारू दुकाने बंद असल्याने अवैध दारू विक्रीला ऊत आल्याचे निदर्शनास येत आहे. वडनेरभैरव शिवारात अवैध विक्री होत असल्याचे समजताच पोलिसांनी गावठी दारूचे १२ अड्डे उद्ध्वस्त केले असून, एक लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत के ...
सिन्नर : आगासखिंड येथील क्वॉरण्टाइन सेंटरसाठी आर्ट आॅफ लिव्हिंग परिवारातर्फे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत ५० हजार रुपये किमतीचे साहित्याचे वितरण करण्यात आले. ...
सिन्नर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात संचारबंदी व लॉकडाउन सुरू आहे याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली निफाडच्या प्रातांधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकासाधिकारी लता गायकवाड, गटशिक्षणाधिकारी मंजू ...