लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिकमध्ये १०५ तहसिलदार अन् ५८५ नायब तहसिलदारांनी पुकारले ‘काम बंद’ आंदोलन - Marathi News | In Nashik, 105 tehsildars and 585 naib tehsildars called a 'work bandh' movement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये १०५ तहसिलदार अन् ५८५ नायब तहसिलदारांनी पुकारले ‘काम बंद’ आंदोलन

नायब तहसिलदारांना सरकारने राजपत्रित वर्ग-२चे वेतन द्यावे यासाठी ग्रेड पे वाढीची मागणी मान्य होत नसल्यामुळे राज्यातील महसुल विभागातील या अधिकाऱ्यांनी सोमवारपासून (दि.३) बेमूदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. ...

नाशिकमध्ये एकाच दिवशी ३३ कोरोना रूग्ण - Marathi News | 33 corona patients in one day in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये एकाच दिवशी ३३ कोरोना रूग्ण

राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतांनाच नाशिकमध्ये देखील रूग्णसंख्या वाढल्याने ॲक्टीव्ह रूग्णांची संख्या ७४ इतकी झाली आहे. ...

दीड कोटीच्या ठेक्यासाठी आणखी एका कंपनीचा घोटाळा; बनावट कागदपत्रे बनवली - Marathi News | Scam of another company for a contract of one and a half crores at Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दीड कोटीच्या ठेक्यासाठी आणखी एका कंपनीचा घोटाळा; बनावट कागदपत्रे बनवली

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात फुटले बनावट कागदपत्रांचे पेव ...

बंदुकीचा धाक दाखवून ६६ लाखांची रोकड लुटणाऱ्या दोघांना बेड्या - Marathi News | arrest to two who robbed 66 lakhs cash at gunpoint | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंदुकीचा धाक दाखवून ६६ लाखांची रोकड लुटणाऱ्या दोघांना बेड्या

पोलिसांनी या गुन्ह्यात सातपूर येथील संशयित युवराज मोहन शिंदे (वय ३७) व देवीदास मोहन शिंदे (२६) या दोन भावांना अटक केली आहे. ...

ज्यांना खोक्यांची सवय त्यांना...; खासदार श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टेाला - Marathi News | MP Shrikant Shinde's Target to Uddhav Thackeray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्यांना खोक्यांची सवय त्यांना...; खासदार श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टेाला

सध्या रोजच एकच भाषण ऐकायला मिळत आहे. त्यातील शब्द एकच आहे, खाेके आणि खंजीर. ...

रमजान विशेष! उन्हाच्या झळा तीव्र तरी पाण्याचा घोट न घेता मुस्लीम बांधव करताहेत १३ तास ५० मिनिटांचा ‘रोजा’  - Marathi News | Ramadan Special! Even though the scorching heat is intense, Muslim brothers do 13 hours and 50 minutes of 'roja' without taking a sip of water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रमजान विशेष! उन्हाच्या झळा तीव्र तरी पाण्याचा घोट न घेता मुस्लीम बांधव करताहेत १३ तास ५० मिनिटांचा ‘रोजा’ 

संयम, सदाचार व माणुसकीचा धडा देणारे पर्व म्हणून रमजान ओळखले जाते. ...

राष्ट्रवादीने साजरा केला ‘एप्रिल फूल डे’ विकास, रोजगाराचा केक, केंद्र सरकार विरोधात घोषणा - Marathi News | NCP celebrates 'April Fool's Day' development, employment cake, slogans against Central Govt | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रवादीने साजरा केला ‘एप्रिल फूल डे’ विकास, रोजगाराचा केक, केंद्र सरकार विरोधात घोषणा

शहर युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने विकासाच्या नावे एप्रिल फूल आंदोलन करण्यात आले. ...

संयोगीताराजेंना वेदोक्त पूजा करण्यापासून रोखलं, वादानंतर काळाराम मंदिरातील महंतांचं स्पष्टीकरण, म्हणाले...   - Marathi News | Sanyogitaraj prevented from performing Vedokta puja, Kalaram temple mahant's explanation after dispute, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संयोगीताराजेंना वेदोक्त पूजा करण्यापासून रोखलं, वादानंतर महंतांचं स्पष्टीकरण, म्हणाले...

Kalaram Mandir Nashik: संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीता राजे यांनी नाशिकमधील काळाराम  मंदिरात आपल्याला बळजबरीने पुराणोक्त मंत्र म्हणून वेदोक्त्याचा अधिकार कसा नाही, असे येथील पुजाऱ्यांनी सांगितल्याचा दावा केल्याने  वादाला तोंड फुटले आहे.  ...

नाशिक : दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाची ५२ लाखांची फसवणूक - Marathi News | 52 lakh fraud of the owner of a software company with the lure of double refund nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक : दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाची ५२ लाखांची फसवणूक

संशयितांनी त्यांचे कार्यालयही बंद करून काढला पळ. ...