त्र्यंबकेश्वर : दरवर्षी जन्माष्टमी तथा गोकुळ अष्टमीनंतर सर्वत्र दहीहंडीचा कार्यक्र म साजरा केला जात असतो. तथापि या वर्षी 31आॅगस्टपर्यंत लॉकडाउन असल्याने व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने या उत्सवास शासनाची परवानगी मिळणे शक्य नसल्याने या दह ...
निºहाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात पाऊस सुरू असल्याने नांदूरशिंगोटे ते वावी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. फरशीपुलावरही खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचत असल्याने खड्डे समजून येत नसल्याने वाहने खड्ड्यात आपटून नुकसान होत आहे. वाहनधारकांना ...
औंदाणे : नाशिक जिल्हा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांची भेट घेऊन शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा करून विविध मागण्यांसाठी साकडे घातले. ...
देवळा : वाजगाव ते वडाळा रस्त्याची दुरवस्था झाली असून, वाहनचालकांची गैरसोय होत आहे. वाजगाव ते वडाळा या तीन किलोमीटर डांबरी रस्त्यापैकी वाजगाव ते देवरे वस्तीपर्यंतच्या दीड किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ...
देवळा : येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गुंजाळनगर येथील शेतमजूर अशोक गुंजाळ जखमी झाले. बिबट्या आता नागरी वस्तीत येऊ लागल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. ...
घोटी : तालुक्यातील नामवंत पहिलवान लाल माती ते अत्याधुनिक मॅटचा प्रवास करत तालुक्याचा नावलौकिक वाढवत आहेत. आज आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना पुढे जाता येत नाही म्हणूनच इगतपुरी तालुक्यातील पहिलवांनाना कसरती बरोबर खुराक कमी पडू नये म्हणून तालि ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील खरीप हंगामातील सर्व कामे करून पिके जोमाने वाढू लागले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील सर्व पिकांनी बळीराजांला चांगली साथ दिली आहे. परंतु पिकांना आता खत टंचाई निर्माण झाल्याने बळीराजा अडचणीत आल्याने त्यांच्यावर डोक्याला हात ल ...
नांदगावपासून काही अंतरावर असलेल्या वाखारी शिवारात चव्हाण कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी या चौघांची भीषण हत्या करण्यात आली. शुक्रवारी (दि. ७) सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे परिसर हादरला आहे. घटना आर्थिक व्यवहार किंवा अनैतिक संबंधातून घडली असावी ...