लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागरिकांच्या सणोत्सवात रंग भरणार्या कुंभाराचे जगणे बेरंग - Marathi News | The life of a potter who paints in the festivities of the citizens is colorless | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नागरिकांच्या सणोत्सवात रंग भरणार्या कुंभाराचे जगणे बेरंग

चांदोरी : पोळा, गणेशोत्सव, गौरी गणपती, दसरा, संक्र ातपासून ते दिवाळी पर्यन्त या सर्व सणामध्ये आपल्या कला कुसरीनें कुंभार बांधव रंग भरीत असतात.कुठलाही सण पुढील एक ते दोन मिहने राहिला की कुंभार वाड्यात अनेक हात त्या सणासाठी राबायला लागतात. ...

मुंजवाडच्या पाडगण शिवरात बिबट्याचे पुन्हा आगमन - Marathi News | Re-arrival of leopard in Padgan Shivar of Munjwad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंजवाडच्या पाडगण शिवरात बिबट्याचे पुन्हा आगमन

मुंजवाड : सटाणा शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या मुंजवाड गावाच्या पाडगण शिवारात शुक्र वारी (दि. ७) रात्री बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात रहाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या बंदोबस्त्यासाठी वनविभागाकडे पिं ...

कोरोना संकटावर तोडगा : शेतकरी, व्यापाऱ्यांच्या संगनमताने रानमाळावर पर्यायी बाजार - Marathi News | Crisis solution: Alternative market on Ranmala with the connivance of farmers and traders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना संकटावर तोडगा : शेतकरी, व्यापाऱ्यांच्या संगनमताने रानमाळावर पर्यायी बाजार

मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या रानमाळावर  गेल्या काही दिवसांपासून शेतकरी व व्यापारी यांच्या संगनमताने कृषी मालाचा पर्यायी बाजार सुरू झाला असून, परिसरातील पाथर्डी, गौळाणे, राजूर, आंबेबहुला, दहेगाव, गोंदे दुमाला आदी भागांतून याठिकाणी अनेक शेतकरी त्यांचा ...

अपघातांना निमंत्रण : द्वारका चौकातील रस्त्याची झाली चाळण - Marathi News | Invitation to accidents: The road at Dwarka Chowk has been cleared | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपघातांना निमंत्रण : द्वारका चौकातील रस्त्याची झाली चाळण

शहरात अद्याप जोरदार पावसाला सुरुवात झालेली नसून केवल हलक्या सरींचा अधूनमधून वर्षाव होत आहे. तरीदेखील द्वारका चौकातील रस्त्यावर खड्ड्यांची चाळण पहावयास मिळू लागल्याने निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणाचे पितळ उघडे ...

बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार - Marathi News | Woman killed in leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी (दि.८) चिंचले खैरे गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक महिला ठार झाली आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने पिंजरा लावून बिबट ...

सिन्नरच्या भाजीबाजारात चिखलामुळे दलदल - Marathi News | Swamp due to mud in Sinnar vegetable market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरच्या भाजीबाजारात चिखलामुळे दलदल

सिन्नर : कोरोनाचे संकट सुरु झाले तेव्हापासून शहरभर पसरलेला भाजीबाजार आडव्या फाट्यावरील वंजारी संमाजाच्या मैदानावर आणण्यात आला. मात्र, पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने तेथे भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांचे हाल होत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून मैदानावरी ...

खैरे सरांच्या पदयात्रेस संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा ; औरंगाबाद ते मंत्रालय आंदोलनाचा तेरावा दिवस  - Marathi News | Support of Sambhaji Brigade for Khaire Saran's march; Thirteenth day of Aurangabad to Mantralaya agitation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खैरे सरांच्या पदयात्रेस संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा ; औरंगाबाद ते मंत्रालय आंदोलनाचा तेरावा दिवस 

विनाअनुदानित शिक्षकांना प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान मिळावे या मागणीसाठी गजानन खैरे या शिक्षकाने अन्नत्याग करून औरंगाबाद ते मंत्रालय असा पायी प्रवास सुरू केला आहे.  त्यांची पदयात्रा नाशिकमध्ये दाखल झाली असून याठिकाणी शनिवारी (दि.८) संभाजी बिगेडतर्फे त ...

कोरोना संसर्ग काळात ४१४ रक्तपिशव्यांचे संकलन - Marathi News | Collection of 414 blood bags during corona infection | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना संसर्ग काळात ४१४ रक्तपिशव्यांचे संकलन

सिन्नर :रुग्णांसाठी रक्ताची गरज असल्याचा फोन जिल्हा रुग्णालयातून आला अन् 24 तासातच 93 रक्तपिशव्यांचे संकलन करून मदत पोहोचती करण्यात आली. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कार्यकर्त्यांसह नागरिकांनी एकत्रित येत कोरोना संसर्ग काळा ...

कृषी विभागाच्या प्रधान सचिवांकडून पीक पाहणी - Marathi News | Crop inspection by the Principal Secretary, Department of Agriculture | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषी विभागाच्या प्रधान सचिवांकडून पीक पाहणी

जळगाव नेऊर : राज्याच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी येवला तालुक्यातील जळगाव नेऊर शिवारास भेट देऊन पीक पाहणी केली. शेतकरी कैलास सोनवणे यांच्या शेतातील मका, कपाशी, सोयाबीन पिकांचा आढावा घेतला. ...