जिल्ह्यातील ६८१ बाधितांना शुक्रवारी (दि.७) रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १४ हजार ०१६ वर पोहोचली आहे. शुक्रवारी झालेल्या सात मृत्यूमुळे आत्तापर्यंतच्या बळींची संख्या ५८५ वर पोहोचली आहे. ...
देशातील पहिल्या किसान पार्सल एक्स्प्रेसचा शुभारंभ शुक्रवारी (दि.७) देवळाली कॅम्प स्थानकातून झाला. या कार्यक्रमासाठी थेट स्थानकावर दाखल झालेल्या खासदार हेमंत गोडसे यांना फलाटावर प्रत्यक्ष सजवलेल्या रेल्वेकडे जाण्यापासून रेल्वे प्रशासनाने रोखल्याने त्य ...
किसान पार्सल एक्स्प्रेसमुळे आता महाराष्टÑातील शेतकऱ्यांचा नाशवंत माल कमी दरात थेट बिहारपर्यंत जाऊ शकतो. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळून त्यांची प्रगती होण्यास मदत होईल. एका अर्थाने किसान पार्सल एक्स्प्रेस शेतकºयांसाठी रामबाण ठरेल, असे प्रतिपादन क ...
एका दिवसापूर्वी झालेल्या भांडणाच्या कुरापत काढून दुसऱ्या दिवशी पुन्हा दोन गटांत बेदम मारहाण झाल्याचा प्रकार गुरुवारी (दि.६) तिडके कॉलनीतील मिलिंदनगर येथे घडला असून, याप्रकरणी दोन्ही गटांक डून मुंबईनाका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या ...
मुंबईत दररोज नोकरी, व्यवसायासाठी ये-जा करणाऱ्यांसाठी पंचवटी एक्स्प्रेस नाशिककरांची लाइफलाइन आहे. पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या त्वरित सुरू कराव्यात, अशी मागणी पंचवटी रेल्वे प्रवासी संघाने केली आहे. ...
गंगापूर पोलीस ठाण्यात गोंधळ घालत महिला पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करणाºया दोन महिलांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा परिसरामध्ये गेल्या ४८ तासांमध्ये दिलासादायक पाऊस झाल्याने अप्पर वैतरणा धरणामध्ये कमालीची वाढ झाली आहे. या धरणातून मुंबईला पाणीपुरवठा होत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. ...
निºहाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील निºहाळे ते खंबाळे रस्त्यावर काटेरी झुडपांचे साम्राज्य पसरले असून, ते तातडीने काढून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी परिसरातील प्रवासीवर्गाने केली आहे. ...
लॉकडाऊनमुळे बंद पडलेले अर्थचक्र सुरू करण्यासाठी शासनाने सीमित वेळेत का होईना उद्योगधंदे, दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. ...