लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
येवल्यातील ५३ शाळांचा वीजपुरवठा खंडित! - Marathi News | Power supply to 53 schools in Yeola cut off! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यातील ५३ शाळांचा वीजपुरवठा खंडित!

येवला : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७२ शाळांपैकी १९ शाळांमध्ये अद्याप वीजजोडणीच नसून ५३ शाळांची वीजबिले थकल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून वीज नसताना या शाळांमध्ये तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पुरवलेले ...

खतांच्या कृत्रिम टंचाईने शेतकरी हतबल - Marathi News | Farmers are helpless due to artificial scarcity of fertilizers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खतांच्या कृत्रिम टंचाईने शेतकरी हतबल

निफाड तालुक्यातील सर्वत्र पेरण्या आटोपल्या असून, मका, सोयाबीनसह अनेक पिकांच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी शेतकरी युरिया खताचा वापर करीत असतात; परंतु सद्य:स्थितीत बाजारपेठेत युरिया उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांवर भटकंतीची वेळ आली आहे. अनेक कृषिसेवा केंद्रांवर ...

आशासेविकांचे अधिकाऱ्यांना निवेदन - Marathi News | Statement of Ashasevik to the officers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आशासेविकांचे अधिकाऱ्यांना निवेदन

राष्ट्रीय आरोग्य अभियानांंर्तगत काम करणाºया आशासेविका व आशा गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन शासकीय कर्मचाºयांप्रमाणे वेतन मिळावे यासह विविध मागण्यांचे निवेदन प्रांतांधिकारी सोपान कासार, तहसीलदार रोहिदास वारूळे, गटविकास अधिकारी उमेश द ...

अन् दीड महिन्यानंतर घडले वीजेचे दर्शन - Marathi News | Another month and a half later, electricity appeared | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अन् दीड महिन्यानंतर घडले वीजेचे दर्शन

परिसरातील बोरीचीवाडी येथील ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड होऊन नादुरु स्त झाला होता. लॉकडाऊनमध्ये काहीशा सुस्त झालेल्या विद्युत मंडळाच्या ढिसाळ कारभाराला नागरिक चांगलेच वैतागले होते. दीड महिन्यापासून देवगाव येथील बोरीचीवाडीत काळोख दाटल्याचे वृत्त ‘लोकमत’मध ...

लासलगावसह सोळा गावांचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद - Marathi News | Water supply to 16 villages including Lasalgaon closed for three days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावसह सोळा गावांचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद

लासलगाव : परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनेत बिघाड झाल्याने लासलगावसह सोळा गावांचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी दिली. ...

अनकाई किल्ल्यावर ३२ पर्यटकांवर कारवाई - Marathi News | Action taken against 32 tourists at Ankai fort | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनकाई किल्ल्यावर ३२ पर्यटकांवर कारवाई

येवला : कोरोनामुळे लागू असणाऱ्या लॉकडाऊन व संचारबंदीने सर्वत्र पर्यटन बंद झाले असताना तालुक्यातील अनकाई येथील किल्ल्यावर काही शौकीन ... ...

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्ज मुक्तीची मागणी - Marathi News | Demand for complete debt relief of farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्ज मुक्तीची मागणी

शेतकºयांना संपूर्ण कर्ज मुक्ती मिळावी यासह अन्य मागण्या तात्काळ मार्गी लावून शेतकºयांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी रयत क्र ांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाल्मिक सांगळे यांनी प्रांताधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...

पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या आवारात महिलेला मारहाण; एक ताब्यात - Marathi News | Woman beaten in Pimpalgaon police station premises; In possession of one | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या आवारात महिलेला मारहाण; एक ताब्यात

अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी करण्यासाठी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेस आवारातच मारहाण करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी (दि.७) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून दुसरा फरार झाला आहे. ...

कळवणमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा - Marathi News | Declare a dry famine in Kalwan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवणमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा

कळवण, सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व शेजारील तालुक्यांमध्ये मुख्यत: भात व नागली, वरई ही पिके घेतली जातात. मात्र पावसाअभावी ती संकटात आली असून, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह कळवण, सुरगाणा तालुक्यात ...