लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाऊबंदकीच्या वादातून वाढोलीला हाणामारी - Marathi News | Increased fighting over fratricide | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाऊबंदकीच्या वादातून वाढोलीला हाणामारी

त्र्यंबकेश्वर : येथून जवळच असलेल्या वाढोली येथील एका कुटुंबास भाऊबंदकीच्या वादातून मारहाण केल्याप्रकरणी १४ जणांविरुध्द मारहाणीचा गुन्हा त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ...

नांदगावकरांना अशुद्ध पाणीपुरवठा - Marathi News | Unclean water supply to Nandgaonkars | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगावकरांना अशुद्ध पाणीपुरवठा

नांदगाव : दहेगाव व माणिकपुंज धरणातून येणारे पाणी शुद्धीकरण करण्याची शास्त्रीय प्रक्रिया राबवली जात नसल्याने नांदगावकरांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची तक्रार युवा फाउंडेशनने केली आहे. ...

गुन्हेच घडू नयेत यासाठी पोलिसांनी आपला प्रभाव निर्माण करावा - Marathi News | The police should make an impact to prevent crime | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुन्हेच घडू नयेत यासाठी पोलिसांनी आपला प्रभाव निर्माण करावा

येवला : चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि वाईट लोकांवर कारवाई करणे ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे, ती यशस्वीपणे पार पाडावी तसेच गुन्हेच घडू नयेत त्यासाठी आपला प्रभाव पोलिसांनी निर्माण करावा, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण ...

बागलाण पंचायत समितीचे उपसभापती अहिरेंचा राजीनामा - Marathi News | Ahiren resigns as Deputy Chairman of Baglan Panchayat Samiti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बागलाण पंचायत समितीचे उपसभापती अहिरेंचा राजीनामा

सटाणा : बागलाण पंचायत समितीच्या उपसभापतीपदाचा शिवसेनेचे कान्हू अहिरे यांनी सोमवारी (दि.८) राजीनामा दिला आहे. अहिरे यांच्या राजीनाम्यामुळे इच्छुकांच्या हालचालींना वेग आला असून, नाट्यमय घडामोडी होण्याची शक्यता आहे. ...

निविदाप्रक्रियेमुळे दोन्ही उड्डाणपुलांना मिळाली चालना - Marathi News | The tender process gave impetus to both the flyovers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निविदाप्रक्रियेमुळे दोन्ही उड्डाणपुलांना मिळाली चालना

नाशिक : शहरातील भवानी चौक आणि सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथे बांधण्यात येणाऱ्या सुमारे अडीचशे कोटी रुपयांच्या पुलांना सत्तारूढ भाजपने रोखण्याचा प्रयत्न केल असला तरी प्रशासनाने कार्यवाही सुरूच ठेवली असून, या दोन पुलांसाठी सहा निविदा प्राप्त झाल्या आहेत. ...

हातात धारधार शस्त्रे नाचवत दहशत माजविण्याचा प्रकार - Marathi News | A form of terror with sharp weapons in hand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हातात धारधार शस्त्रे नाचवत दहशत माजविण्याचा प्रकार

पंचवटी : सेवाकुंज समोरील रस्त्याने जाणाऱ्या चारचाकीला थांबवून काच फोडून हातात धारदार शस्त्रे नाचवत रस्त्याने ये-जा करणाऱ्या तसेच नागरी वसाहतीत चौकातील काही उभ्या युवकांच्या अंगावर धावून जात सात ते आठ जणांच्या टोळक्याने दहशत माजविण्याचा प्रकार पंचवटी ...

श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिकसंघाचा वर्धापन दिन उत्साहात - Marathi News | In celebration of the anniversary of Shri Swami Samarth Senior Citizens Association | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिकसंघाचा वर्धापन दिन उत्साहात

येवला : येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचा २० वा वर्धापनदिन संघाचे विरंगुळा केंद्र येथे उत्साहात साजरा करण्यात आला. ...

दहशत पसरविणाऱ्या दोघा गुंडांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Handcuffs to two thugs who spread terror | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहशत पसरविणाऱ्या दोघा गुंडांना ठोकल्या बेड्या

ओझरटाऊनशिप : ओझर येथे चांदणी चौक, राजवाडा परिसरात हातात हत्यार घेवुन आरडाओरडा करून रहिवाशामध्ये दहशत पसरविणाऱ्या दोघा गुंडाना ओझर पोलीस गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. ...

खर्डे येथे रमाई आंबेडकर यांना अभिवादन - Marathi News | Greetings to Ramai Ambedkar at Kharde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खर्डे येथे रमाई आंबेडकर यांना अभिवादन

खर्डे ; तालुक्यात ठिकठिकाणी रमाई भीमराव आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. खर्डे येथे समाज बांधवांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रमाई आंबेडकर यांच्याप्रतिमेचे पूजन केले. ...