लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिक मनपाच्या अतिरिक्त आयुक्तपदी स्मिता झगडे - Marathi News | Smita Jagde as Additional Commissioner of Nashik Municipality | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मनपाच्या अतिरिक्त आयुक्तपदी स्मिता झगडे

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी (सेवा) स्मिता झगडे यांनी शुक्रवारी पदभार स्विकारला. ...

केंद्रीय कृषी समिती तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दाैऱ्यावर; ६ ते ९ फेब्रुवारीला नाशिक, पुणे, बीड जिल्ह्यात पाहणी - Marathi News | Central Agriculture Committee on the Maharashtra circuit for the third time; Inspection in Nashik, Pune, Beed district from 6th to 9th February | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केंद्रीय कृषी समिती तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दाैऱ्यावर; ६ ते ९ फेब्रुवारीला नाशिक, पुणे, बीड जिल्ह्यात पाहणी

कांदा पिकाचा घेणार आढावा ...

तिघांना ऑनलाइन गंडा घालत तब्बल ११ लाख ४३ हजार रूपये लुटले - Marathi News | The three were robbed of Rs. 11 lakh 43 thousand by cheating them online | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तिघांना ऑनलाइन गंडा घालत तब्बल ११ लाख ४३ हजार रूपये लुटले

सोपे टास्क देत पाडले माेहजालात; नंतर झाली फसवणूक ...

खूशखबर! नाशिक-पुणे प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी अडीच हजार कोटी  - Marathi News | Good news 2 thousand crores for the proposed Nashik Pune railway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खूशखबर! नाशिक-पुणे प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी अडीच हजार कोटी 

अर्थसंकल्प पावला, प्रवास 'हायस्पीड' होणार. ...

टोल कंपन्यांकडून मला ऑफर राज ठाकरे यांचा दावा : महाविकास आघाडीत जाणे शक्य नाही - Marathi News | Offer from toll companies Raj Thackeray's claim: It is not possible to join Mahavikas Aghadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टोल कंपन्यांकडून मला ऑफर राज ठाकरे यांचा दावा : महाविकास आघाडीत जाणे शक्य नाही

मुंबई-पुणे महामार्गावर किती पैसे वसूल केले जातात, याबाबत सर्व कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्या भेटून त्याचे प्रेझेंटेशन दाखवत आकडेवारी देणार आहे. ...

लॉजिस्टिक हबच्या दिशेने नाशिकची पावले, महिंद्रा लॉजिस्टिकची वेअर हाऊसमध्ये जवळपास पाचशे कोटींची गुंतवणूक - Marathi News | Nashik steps towards logistics hub mahindra Logistics invests nearly five hundred crores in warehouse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लॉजिस्टिक हबच्या दिशेने नाशिकची पावले, महिंद्रा लॉजिस्टिकची वेअर हाऊसमध्ये जवळपास पाचशे कोटींची गुंतवणूक

महिंद्रा लॉजिस्टिकने नाशिकमध्ये वेअर हाउसमध्ये जवळपास पाचशे कोटींची गुंतवणूक केली असून पुढच्या काळात लॉजिस्टिक हब बनण्याच्या दिशेने सुरुवात झाली आहे. ...

...अशाप्रकारचं राजकारण भविष्यात भाजपाला परवडणार नाही; राज ठाकरेंचा सूतोवाच - Marathi News | ...BJP will not be able to afford such politics in future; Raj Thackeray's thread | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अशाप्रकारचं राजकारण भविष्यात भाजपाला परवडणार नाही; राज ठाकरेंचा सूतोवाच

आजपर्यंत प्रश्नांवर निवडणूक झाली, मात्र उत्तरांवर निवडणूक ही पहिलीच असेल असं राज ठाकरे यांनी म्हटलं. ...

नाशिकची जागा ठाकरे गटाला तर दिंडोरी पवार गटाला? काँग्रेसला धुळ्यातून संधी - Marathi News | Nashik to Thackeray group and Dindori to Pawar group? Opportunity for Congress from dhule | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकची जागा ठाकरे गटाला तर दिंडोरी पवार गटाला? काँग्रेसला धुळ्यातून संधी

शिवसेनेचे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी याला दुजारा दिला. ...

सगेसोयरे राजपत्र मसुदा रद्द करा; अन्यथा मतदान विसरा, समता परिषदेचा इशारा - Marathi News | Abolish draft Sagesoyre gazette; Otherwise forget voting, warns Equality Council | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सगेसोयरे राजपत्र मसुदा रद्द करा; अन्यथा मतदान विसरा, समता परिषदेचा इशारा

शासनाकडून नुकतेच कुणबी प्रमाणपत्राबाबत शासन आदेश काढला असून सगेसोयरे यांनादेखील प्रमाणपत्र देण्याबाबतचा मसुदा राजपत्रात दिला आहे. ...