लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
लघुसिंचन व शिक्षणाच्या विषयावर जि.प.स्थायी सभा गाजली - Marathi News | District meetings were held on the topic of irrigation and education | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :लघुसिंचन व शिक्षणाच्या विषयावर जि.प.स्थायी सभा गाजली

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुर्गम भागातील शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रांना भेट देण्याचे अधिका:यांचे फॅड वाढत चालले आहे. त्यातून काय निष्पन्न होते याची दखल वरिष्ठ अधिका:यांनी घ्यावी या मुद्यावरून जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा चांगलीच गाजली. ...

नापिकीला कंटाळून आसाणे येथे शेतक:याची आत्महत्या - Marathi News | Farmer At Aasane Tarnish With Napki: Its Suicide | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नापिकीला कंटाळून आसाणे येथे शेतक:याची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील आसाणे येथे वाडिलोपाजिर्त शेतीत पिकत नैराश्य आलेल्या शेतक:याने आत्महत्या केली़ बुधवारी सायंकाळी शेतक:याने गळफास घेतला होता़ या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आह़ेयोगेश पांडुरंग पाटील (28) असे मयत शेतक:याचे ...

कुकडीपादरला भरला वनभाजी महोत्सव - Marathi News | Filled Banabhaji Festival with crocodile | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :कुकडीपादरला भरला वनभाजी महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : जैवविविधता व्यवस्थापन समिती व एकलव्य ग्रामीण आदिवासी विकास मंडळ कंजाला यांच्या सहयोगाने कुकडीपादर येथे वनभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 45 महिलांनी 58  प्रकारच्या  वनभाजीचे पदार्थ व भाज्या बनवून या महोत्सवात ...

नंदुरबार जिल्ह्यात ग्रा.पं.निवडणुकीत सरपंच पदाचे सर्वच अर्ज वैध - Marathi News | All application for Sarpanch post in Gram Panchayat in Nandurbar district is valid | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार जिल्ह्यात ग्रा.पं.निवडणुकीत सरपंच पदाचे सर्वच अर्ज वैध

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 66 ग्रामपंचायतींत सरपंच आणि सदस्य पदासाठी दाखल 1 हजार 352 अर्जाची छाननी बुधवारी करण्यात आली़ यात नंदुरबार तालुक्यात सदस्य पदासाठी केवळ पाच अर्ज अवैध ठरल़े शहादा वगळता इतर तीन तालुक्यातील सर्व अर्ज वैध ठरले आहेत़ शहादा त ...

नंदुरबारात नागरिकांच्या सतर्कतेने पकडला गेला पाकिटमार - Marathi News | Paktamara caught by the alert of citizens in Nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारात नागरिकांच्या सतर्कतेने पकडला गेला पाकिटमार

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बसमध्ये चढणा:या प्रवाशाच्या खिशातून पैशाचे पाकिट चोरून पळणा:या दोघांपैकी एका चोरटय़ास नागरिकांच्या सर्तकतेमुळे पकडण्यात पोलीसांना यश आल़े बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नंदुरबार बसस्थानकात हां प्रकार घडला़ नं ...

कोपर्लीत गुंतवणूकदारांनी एजंटाच्या दुकानाची तोडफोड करत सामान लुटले - Marathi News | Investigators in the companies robbed the Agenta's shop and broke it | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :कोपर्लीत गुंतवणूकदारांनी एजंटाच्या दुकानाची तोडफोड करत सामान लुटले

पाच लाख रूपये किमतीचे सामान आणि सात हजार रूपये रोख लुटून नेल्याची घटना ...

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा - Marathi News | Offense to motivation for suicide | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

धडगाव तालुक्यात घटना ...

सरपंच पदासाठी अर्ज भरणाऱ्यास पळवले - Marathi News | The sarpanch ran to the applicant who ran for the post | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सरपंच पदासाठी अर्ज भरणाऱ्यास पळवले

ग्रामपंचायत निवडणूकीचा वाद ...

शहाद्यात एकाच रात्री दोन घरे फोडली - Marathi News | Two houses in Shahada were split in one night | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शहाद्यात एकाच रात्री दोन घरे फोडली

शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे एकाच रात्री तीन घरे फोडून अडीच लाख रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली़ ...