नवापूर : एकाच क्रमांकाचे जिल्ह्यात दोन वाहन असल्याचे महिती अधिकार कायद्याअंतर्गत उघड झाले आहे. चार वर्षांत दोन वाहनांना एकच क्रमांक कसा देण्यात आला? असा प्रश्न उपस्थित होत असून यातून प्रादेशिक परिवहन विभागाचा भोंगळ कारभार समोर येत आह़ेनवापूर येथील ...
नंदुरबार : अमळनेरहून नंदुरबारकडे येत असताना आमदार शिरीष चौधरी यांच्या वाहनाला वावद, ता.नंदुरबार गावाजवळ अपघात झाल्याने आमदार चौधरींसह तीन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.याबाबत वृत्त असे की, आमदार शिरीष चौधरी हे आपल्या का ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वन जमिनीवर अतिक्रमणाच्या उद्देशातून वनमजुराचा खून झाल्याची घटना 14 रोजी घडली होती. पोलिसांनी 24 तासात गुन्ह्याचा छडा लावला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. खोलघर, ता.नंदुरबार परिसरात सामाजिक वनीकरण विभागात हंगा ...
लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : रस्त्याचे काम सुरू असल्याने शेतातून गेलेल्या रस्त्यावर उच्च दाबाच्या वीज वाहिनीशी ट्रॉलाचा संपर्क येवून ट्रॉलामध्ये करंट उतरल्याने चालक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री साडेसात वाजता ब्राrाणपुरीनजीक घडली. दरम् ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रीय कुष्ठरोग निमरुलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ऑगस्टअखेर केवळ 268 कुष्ठरोगी आढळून आले आहेत़ गत दोन वर्षात निष्पन्न झालेल्या 504 कुष्ठरोगींवर उपचार केल्याने त्यातील 236 पूर्णपणे बरे झाले असून रोगमुक्तीच्या मार्गाव ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शौचास गेलल्या 70 वर्षीय वृद्धेवर बलात्काराचा प्रय} सुनेच्या सतर्कतेमुळे टळल्याची घटना कवठळ, ता.शहादा 13 रोजी दुपारी घडली. रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत युवक गावातीलच रहिवासी असून त्याच्याविरुद्ध शहादा ...