लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
समन्वय राखण्यावर राहणार भर - Marathi News | Coordination will continue to be filled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समन्वय राखण्यावर राहणार भर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला १३ मार्चपासून रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात सुरुवात होत आहे. ...

मुरली इंडस्ट्रीजची संपत्ती बँकेशी संलग्न - Marathi News | Murali Industries's wealth is attached to the bank | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुरली इंडस्ट्रीजची संपत्ती बँकेशी संलग्न

बँक आॅफ बडोदा या राष्ट्रीयकृत बँकेने नामांकित मालू समूहाच्या मुरली इंडस्ट्रीज लिमिटेडची संपत्ती थकीत कर्जासाठी संलग्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

मेट्रो रेल्वेची रूपरेषा १३ रोजी ठरणार - Marathi News | The metro line will be scheduled on 13th | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रो रेल्वेची रूपरेषा १३ रोजी ठरणार

नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएमआरसीएल) या कंपनीच्या संचालकांची बैठक १३ मार्च रोजी नवी दिल्ली येथे होणार असून, मेट्रो रेल्वेच्या विकासाची रूपरेषा बैठकीत ठरणार आहे. ...

भारतीय मानक ब्युरोच्या वैज्ञानिकास अटक - Marathi News | Indian Bureau of Standards Bureau arrests | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतीय मानक ब्युरोच्या वैज्ञानिकास अटक

गोकुळपेठ येथील भारतीय मानक ब्युरोचे क श्रेणीचे वैज्ञानिक बिपीन वीरेंद्र जांभूळकर यांना सीबीआयच्या (केंद्रीय गुन्हे अन्वेषण) भ्रष्टाचारविरोधी शाखेने सापळा रचून १५ हजाराची लाच घेताना रंगेहात अटक केली. ...

लाचखोरांविरुद्ध वज्राघात - Marathi News | Violence Against Bribes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लाचखोरांविरुद्ध वज्राघात

पोलीस सेवेतील पदार्पणाच्या प्रारंभीच दहा लाखांच्या लाचेची मागणी करणाऱ्या परीविक्षाधीन फौजदाराने राज्याच्या अख्ख्या पोलीस दलाला हादरा दिला आहे. ...

देशमुखांची टीका भाजपच्या जिव्हारी - Marathi News | Deshmukh criticized BJP's jivari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशमुखांची टीका भाजपच्या जिव्हारी

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजप आमदार मौनी असल्याची माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केलेली टीका भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. ...

मोबाईल व्यापाऱ्याचा सुपारी खून? - Marathi News | Mobile merchant's betel murder? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोबाईल व्यापाऱ्याचा सुपारी खून?

मोबाईल व्यापारी भरत खटवानी यांच्या खुनातील आरोपींचा सुगावा पोलिसांना लागला असल्याची माहिती आहे. ...

परीक्षेच्या तोंडावर युवारंग! - Marathi News | Uvaranga in the face of the test! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परीक्षेच्या तोंडावर युवारंग!

‘युवारंग-२०१४’चा परंतु आयोजन मात्र २०१५ सालच्या मार्च महिन्यात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा अगदी तोंडावर असताना ...

२०० वैद्यकीय अधिकाऱ्यांचे भविष्य अधांतरी! - Marathi News | 200 medical officers future! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२०० वैद्यकीय अधिकाऱ्यांचे भविष्य अधांतरी!

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रशासकीय कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे वैद्यकीय अधिकारी मागील अनेक वर्षांपासून अस्थायी म्हणूनच काम करीत आहे. ...