खुनाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगातील कैदी पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला. ही घटना २७ नोव्हेंबर रोजी जळगाव येथील बोदवडजवळ घडली. या घटनेमुळे पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. सतीश ऊर्फ छोट्या जयमुख काळे रा. तळोजा, न ...
लोकप्रतिनिधींकडून लोककल्याणाची कार्ये अपेक्षित असतात. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकप्रतिनिधीच्या कर्तव्यांना काळिमा फासला आहे. त्यांनी सराईत गुन्हेगाराप्रमाणे सिंचन घोटाळा केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभा ...
हिंगणा तालुक्यातील कान्होलीबारा येथील खडकी येथील मामा-भाच्याचा सोमवारी रात्री करंट लागून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. ते खडकी गावालगतच्या नाल्यावर खेकडे पकडण्यासाठी गेले होते. ...
शिक्षक बनण्यासाठी आता विद्यार्थ्यांना बीएड अथवा डीएलएड करण्याची आवश्यकता नाही. राष्ट्रीय शिक्षक शिक्षा परिषद (एनसीटीई)ने नव्या शैक्षणिक सत्रापासून बॅचलर आॅफ एज्युकेशन (बीएड) अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
दि आऊटडोअर अॅडव्हर्टायझिंग पॉलिसी २००१ नुसार जाहिरात परवान्याच्या माध्यमातून मनपाच्या तिजोरीत महसूल जमा व्हावा, अशी अपेक्षा आहे. मात्र शहरात मोठ्या प्रमाणात परवानगी न घेता होर्डिंग लावण्यात आलेले आहेत. ...
क्रीडा क्षेत्रात नाव कमावून देशाचे नाव उंचावण्याची तरुणांना संधी असून आवडत्या क्रीडा क्षेत्रात त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रसिद्ध भारतीय कुस्तीपटू सुशील कुमार सोलंकी यांनी केले. ...
दोघांच्याही नावात मोहम्मद होते. एक मोहम्मद रफी तर दुसरा मोहम्मद अझीझ. मोहम्मद रफींची गायनाची शैली अंगिकारून मोहम्मद अझीझ यांनी आयुष्यभर संगीताची पूजा बांधली, म्हणूनच त्यांना मोहम्मद रफींची ‘सावली’ संबोधले जायचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात स ...