लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवून केला बसच्या तिकिटांचा घोटाळा - Marathi News | In Nagpur, after making whatsapp group did the bus ticket scam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवून केला बसच्या तिकिटांचा घोटाळा

‘आपली बस’चे चालक व वाहकांनी ग्रुप तयार करून तिकिटांचा घोटाळा केल्याची माहिती मनपा परिवहन समितीने केलेल्या तपासणीत पुढे आली आहे. चालक आणि वाहकांकडून जप्त केलेल्या १२ मोबाईलमधील ग्रुपमध्ये कुकडे, जगताप आणि डिम्ट्स अधिकाऱ्यांच्या लोकेशनची माहिती मिळाली ...

नागपुरात संतप्त नागरिकांची महापौरांपुढे नारेबाजी - Marathi News | The sloganeering of the angry citizens before mayor of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात संतप्त नागरिकांची महापौरांपुढे नारेबाजी

आधी आमच्या समस्या जाणून घ्या, त्यानंतर पुढील दौरा करा त्याशिवाय पुढे जाऊ देणार नाही, अशी आग्रही भूमिका उत्तर नागपुरातील हुडको कॉलनी येथील नागरिकांनी घेतली. मात्र नियोजित दौऱ्यात या कॉलनीचा समावेश नसल्याने महापौर नंदा जिचकार यांनी तुमच्या समस्या सोडवि ...

नागपुरात विधि शाखेच्या विद्यार्थ्यावर पाठलाग करून हल्ला - Marathi News | Chasing a student of law branch , the attack was carried out in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात विधि शाखेच्या विद्यार्थ्यावर पाठलाग करून हल्ला

कट लागल्याच्या नावावर ट्रिपल सीट बाईक स्वार युवकांनी एका विधी शाखेच्या विद्यार्थ्यांला मारहाण केली. ही घटना मंगळवारी रात्री मानकापूर पोलीस ठाणे हद्दीअंतर्गत जाफरनगर चौकात घडली. ...

चार शहरांसाठी आज इंडिगोची विमानसेवा रद्द - Marathi News | IndiGo flight canceled for four cities today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार शहरांसाठी आज इंडिगोची विमानसेवा रद्द

इंडिगो एअर लाईन्सची नागपूरहून कोलकाता, बेंगळुरू, दिल्ली व कोच्ची या चार शहरांसाठी असलेली विमान उड्डाण सेवा गुरुवारी बंद राहील. ...

सोन्याच्या शुद्धतेसाठी दागिन्यांवर हॉलमार्कच्या चार खुणा आवश्यक - Marathi News | Four Marks of Hallmark Essentials for Gold Purification | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोन्याच्या शुद्धतेसाठी दागिन्यांवर हॉलमार्कच्या चार खुणा आवश्यक

सोन्याच्या शुद्धतेसाठी दागिन्यांवर हॉलमार्कच्या चार खुणा आवश्यक आहेत. हॉलमार्क परवान्यासाठी कायदा तयार झाला असला तरीही देशातील सराफांच्या दुकानांची संख्या पाहता केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने अजूनही अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे ग्राह ...

नागनदी स्वच्छतेसाठी जपानची मदत : ‘जिका’सोबत करार - Marathi News | Japanese help to clean Nag Nagi: Contract with 'JECA' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागनदी स्वच्छतेसाठी जपानची मदत : ‘जिका’सोबत करार

नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाला जपानची वित्तीय संस्था ‘जिका’ अर्थसहाय्य करणार आहे. त्यादृष्टीने प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रकल्प अहवाल आणि प्रकल्पातील अन्य बाबींवर चर्चा करण्यासाठी ‘जिका’चे शिष्टमंडळ नागपुरात आले. अर्थसहाय्य देण्याच्या दृष्टीने होणा ...

विदर्भवादी एकजूट, निवडणुका लढणार - Marathi News | Vidarbhawadi united, contesting elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भवादी एकजूट, निवडणुका लढणार

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आजवर विविध आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरची लढाई लढणारे विदर्भवादी पक्ष व संघटना आता एकजूट होऊन निवडणुका (बॅलेटची लढाई) लढणार आहेत. यासाठी विदर्भ निर्माण महामंच स्थापन करण्यात आला असून, या मंचच्या माध्यमातून निवडणुका ...

नागपुरात चोराचा पाठलाग करणारा पोलीस विहिरीत पडला - Marathi News | Police chasing theft fell in the well in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात चोराचा पाठलाग करणारा पोलीस विहिरीत पडला

चोराला पकडण्यासाठी गेलेला एक पोलीस कर्मचारी विहिरीत पडला. पोहणे येत असल्याने आणि साथीदारांच्या मदतीने त्याचा जीव थोडक्यात वाचला. ही घटना जरीपटका पोलीस ठाणे परिसरातील सीएमपीडी मार्गावर मंगळवारी घडली. योगेश चाफेकर असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ...

नागपूरच्या  बिशप कॉटन स्कूलमध्ये १.४० कोटीचा अपहार - Marathi News | 1.40 crore misappropriated in Bishop Cotton School in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या  बिशप कॉटन स्कूलमध्ये १.४० कोटीचा अपहार

बोगस दस्तावेजाच्या मदतीने सदर येथील बिशप कॉटन स्कूलमध्ये १ कोटी ४० लाखाचा अपहार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...