वेलनेस सेंटरच्या नावाखाली एम्प्रेस मॉलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. विशेष म्हणजे हे रॅकेट चालविणाऱ्या चारपैकी एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही. मात्र, त्यांच्याकडे देहविक्रय करणारी एक ...
नागपूर ही बौद्ध धम्माचे अनुयायी असलेल्या नागवंशीयांची भूमी राहिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक धम्मक्रांतीमुळे ही ओळख अधोरेखित झाली आणि नागपूरला जगभरात वेगळे महत्त्व प्राप्त झाले, असे प्रतिपादन समता सैनिक दलाचे एक्झिक्युटिव्ह कमां ...
नितीन गडकरी यांच्या रुपाने मराठी व्यक्ती या देशाचा पंतप्रधान व्हावा, त्यांनी देशाचे नेतृत्व करावे, अशी इच्छा माजी राज्यमंत्री व बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका अॅड. सुलेखा कुंभारे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत व्यक्त केली. ...
जादू है नशा है.. असं म्हणत रंगमंचावर अवतरलेल्या श्रेया घोषालने आपल्या मधाळ दमदार आवाजात एकसे एक गाणी सादर करीत नागपूरची शनिवारची संध्याकाळ स्वरमंत्रांनी भारून टाकली. ...
ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात वाफेचे ब्रिटिशकालीन बुलंद इंजिन ठेवण्यात आले आहे. प्रवाशांच्या दृष्टीने आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या या इंजिनमधून सध्या इंजिनचा आणि शिटीचा आवाज येत असल्यामुळे हे इंजिन आकर्षणाचे के ...
भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मतदान केंद्र्रावर मतदारांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देतानाच दिव्यांग मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे, यासाठी आवश्यक सर्व सुविधा निर्माण करण्यात याव्या, अशा सुचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी ...
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गोंदिया, भंडारा, इतवारी रेल्वे स्थानकावर ६० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्वेक्षण पूर्ण झाले असून डिसेंबरअखेर हे कॅमेरे लावण्यात येतील, अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे महानिरी ...
विविध ठिकाणी दोन गुंडांच्या हत्येच्या घटना घडल्या. क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ केल्याने संतप्त झालेल्या दोन साथीदारांनी अजनीत एका गुंडाची निर्घृण हत्या केली. तर, दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यामुळे वाद झाल्याने एका तरुणाने गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्द ...