लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
ज्योत्स्ना दर्डा स्मृतिप्रीत्यर्थ महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन - Marathi News | Organizing a medical examination of Jyotsna Darda Memorial | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्योत्स्ना दर्डा स्मृतिप्रीत्यर्थ महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

समाजातील गरीब, वंचित घटकांच्या कल्याणाची बांधिलकी जोपासण्याचा एक भाग म्हणून जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंगळवार २६ मार्च रोजी नि:शुल्क महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...

उपराजधानीसाठी प्रदूषणाबाबत धोक्याची घंटा - Marathi News | Dangers about pollution for Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीसाठी प्रदूषणाबाबत धोक्याची घंटा

उपराजधानीची गणना देशातील ‘ग्रीन’ शहरांत होत असली तरी विविध जागतिक संघटना व संस्थांनी जारी केलेली आकडेवारी भविष्यातील धोक्यांचे संकेत देणारी आहे. ...

होळीच्या रंगांमुळे नागपुरात २१ जणांच्या डोळ्यांना दुखापत - Marathi News | 21 people hurt in eyes of Holi colors in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होळीच्या रंगांमुळे नागपुरात २१ जणांच्या डोळ्यांना दुखापत

अतिउत्साहाचा सण असलेल्या होळी आणि धुळवड हे दोन्ही दिवस काहींसाठी नीरस ठरले. रंगाने संसर्ग झालेले, हाणामारीत व किरकोळ अपघातात जखमी झालेल्या एकूण १०१ जणांवर जणांवर मेडिकल व मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आले. ...

नागपुरात वायुसेनेच्या निवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक - Marathi News | Fraud of retired IAF officer in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वायुसेनेच्या निवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक

भीम अ‍ॅपच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी आपला मोबाईल नंबर फीड करून वायुसेनेच्या एका निवृत्त अधिकाऱ्याला सव्वालाखाचा गंडा घातला. ...

सरकारी रुग्णालयातील सुविधा तपासण्यासाठी विशेष समिती - Marathi News | Special committee to look into the government hospital facilities | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारी रुग्णालयातील सुविधा तपासण्यासाठी विशेष समिती

जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा व विविध विकासकामांची तपासणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीन सदस्यीय समिती स्थापन केली. ...

Lok Sabha Election 2019; शेवटच्या दिवशी होणार गर्दी - Marathi News | Lok Sabha Election 2019; The crowd will be on the last day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Lok Sabha Election 2019; शेवटच्या दिवशी होणार गर्दी

भाजपचे नितीन गडकरी, काँग्रेसचे नाना पटोले, शिवसेनेचे कृपाल तुमाने हे प्रमुख उमेदवार सोमवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असून प्रशासनाची चांगलीच कसरत होणार आहे. ...

गुड न्यूज ! सोन्याचे दर उतरले - Marathi News | Good news! Gold prices dropped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुड न्यूज ! सोन्याचे दर उतरले

शेअर बाजारात आलेल्या तेजीनंतर सोन्यातील गुंतवणूक कमी झाली आहे. स्थानिक सराफांकडून सोन्याची मागणी घटली आहे. ...

उपराजधानीत काविळसदृश आजाराचे सहा बळी - Marathi News | Six victims of jaundice disease in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत काविळसदृश आजाराचे सहा बळी

वाडी परिसरातील आंबेडकरनगर वॉर्डामध्ये काविळ पसरला आहे. गेल्या काही दिवसात येथे काविळसदृश आजारामुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ...

Lok Sabha Election 2019; आचारसंहिता आहे काम नाही होणार! - Marathi News | Lok Sabha Election 2019; No work on the name of Code of Conduct in Nagpur NMC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Lok Sabha Election 2019; आचारसंहिता आहे काम नाही होणार!

आचारसंहितेच्या नावाखाली नागपूर महापालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असून आपली जबाबदारी झटकत आहेत. ...