बेकायदेशिर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याचा शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खारीज केला. न्याय ...
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी तर खा.कृपाल तुमाने यांनी रामटेक मतदारसंघासाठी निवडणूक नामांकन अर्ज दाखल केला. ...
वर्तमानपत्रांनी तर मुद्रित चेहऱ्यासोबतच ‘ऑनलाईन’वरदेखील आपली छाप सोडली आहे. मात्र समाजाप्रति असलेली मूळ भूमिका मात्र बदललेली नाही आणि वाचकांच्या मनात विश्वसनीयता कायम ठेवली आहे, असे मत ‘लोकमत मीडिया प्रा.लि.’चे सहव्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ...
सर्व समाजाला सोबत घेऊन चलण्याची काँग्रेसची परंपरा आता दिसत नाही, अल्पसंख्यकांना गृहित धराल तर फटका बसेल असे स्पष्ट मत माजी मंत्री अनिस अहमद यांनी व्यक्त केले आहे. ...
नागपूर महापालिकेने आधुनिक पद्धतीच्या सार्वजनिक शौचालयाची निर्मिती केली. पण गेल्या वर्ष दीड वर्षापासून या शौचालयाला महापालिके ने लॉक करून ठेवले आहे. त्यामुळे रात्रीला हे शौचालय दारुड्यांचे अड्डे बनले आहे. आता शौचालयाची नासधूस व्हायला लागली आहे. ...
लक्ष्मीनगर झोनमध्ये १३ महिन्याच्या कालावधीत केवळ एकाच नागरिकाने फूटपाथवर कचरा टाकला. ही ओळ ऐकून अ़नेकांना आश्चर्याचा धक्का बसला असेल व झोन खरोखरच किती ‘स्वच्छ’ आहे याचे चित्र डोळ्यासमोर रंगविणे सुरू झाले असेल. ...
सोशल मीडियावर स्वत:ची फेक प्रोफाईल तयार केल्यानंतर एका घटस्फोटीत महिलेला आपल्या जाळ्यात ओढून आरोपी अरुण आनंदराव मौदेकर (वय ५४) याने तिचे शारीरिक शोषण केले. ...
लोकसभा निवडणुकीसंदर्भात विविध विभागांचा आढावा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला. निवडणुकीसाठी पहिल्या प्रशिक्षणासाठी निवड झालेले अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आल्यामुळे अशा सर्व कर्मचाऱ्यांविरुद्ध तात्काळ कारवाई करावी, असे निर्द ...
पत्नीने हयातीत असलेल्या पहिल्या पतीशी अधिकृतरीत्या घटस्फोट न घेता दुसरे लग्न केल्यास ते लग्न निरर्थक व अवैध ठरते असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला. ...