लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात दररोज तयार होणार १०० मेट्रिक टन कंपोस्ट खत - Marathi News | 100 metric ton compost manure to be prepared daily in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दररोज तयार होणार १०० मेट्रिक टन कंपोस्ट खत

भांडेवाडी येथे शहरातील कचरा साठविला जातो. कचरा प्रक्रि या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे. मात्र बायोमायनिंगची प्रक्रिया सुरू आहे. याचे चांगले परिणाम दिसत आहे. ...

नागपुरातील तलावांमध्ये सोडले जाणारे सांडपाणी रोखणार - Marathi News | Wastewater drains in ponds is now stopped in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील तलावांमध्ये सोडले जाणारे सांडपाणी रोखणार

शहरातील तलावात सांडपाणी सोडले जाते. यामुळे तलावात ऑक्सिजनची मात्रा कमी होत आहे. प्रदूषणामुळे तलावातील जलचर धोक्यात आले आहे. परंतु फुटाळा व नाईक तलावांचा लवकरच कायापालट होणार आहे. ...

ऊर्जा बचत मोहीम; नागपूर महापालिका मुख्यालयात नियम धाब्यावर - Marathi News | Energy saving campaign; Rules overruled by Nagpur Municipal Corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऊर्जा बचत मोहीम; नागपूर महापालिका मुख्यालयात नियम धाब्यावर

सौर ऊ र्जा यंत्र बसवून नागरिकांना ऊ र्जा बचत करण्याचा संदेश दिला जातो. परंतु याच महापालिका मुख्यालयात राजकीय पक्षांना उपलब्ध करून दिलेल्या कक्षात ऊ र्जेचा अपव्यय सुरू आहे. ...

काँग्रेसचे पदाधिकारी देत आहेत शुभेच्छा : नितीन गडकरी - Marathi News | Congress office bearers are giving good wishes: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसचे पदाधिकारी देत आहेत शुभेच्छा : नितीन गडकरी

निवडणुकांच्या काळात साधारणत: विरोधी पक्षातील नेते एकमेकांपासून दूरच राहतात. मात्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांना चक्क काँग्रेसचेच पदाधिकारी फोन करून शुभेच्छा देत आहेत. खुद्द गडकरी यांनीच याबाबत जाहीरपणे सांगितले आहे. त्य ...

नागपुरात अभिनय कार्यशाळेसह रंगभूमी सप्ताहाला सुरुवात  - Marathi News | Theater Week begins with the acting workshop in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अभिनय कार्यशाळेसह रंगभूमी सप्ताहाला सुरुवात 

जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून राष्ट्रभाषा परिवार आणि मेराकी थिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने रंगभूमी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिनयाच्या क्षेत्रात पहिल्यांदा रंगभूमीवर पाऊल ठेवणाऱ्या तरुणांसाठी मेराकी थिएटर्सच्या ‘फर्स्ट बेल ऑन स्टेज’ या ...

नागपूरच्या पाचपावलीतील हुक्का पार्लरमध्ये छापा - Marathi News | Raid in Hukka Parlor in Panchpawali of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या पाचपावलीतील हुक्का पार्लरमध्ये छापा

कमाल चौकातील फिरंगी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला. येथे पोलिसांनी नशेत झिंगणाऱ्या १० अल्पवयीन मुलामुलींसह ३० जणांना ताब्यात घेतले. ...

तरुणाची हत्या करून मृतदेह डम्पिंग यार्डमध्ये फेकला - Marathi News | The body was thrown into the dumping yard by killing the youth | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तरुणाची हत्या करून मृतदेह डम्पिंग यार्डमध्ये फेकला

एका तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह आरोपींनी भांडेवाडीच्या डंम्पिंग यार्डमधील घाणपाण्यात टाकून दिला. २४ मार्चच्या रात्री ८ वाजतापूर्वी हा प्रकार घडला असून, नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. ...

‘तो’ व्यापारी अद्याप फरार, तांदळाचे नमुने तपासणी - Marathi News | 'It' merchants are still absconding, rice samples check | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘तो’ व्यापारी अद्याप फरार, तांदळाचे नमुने तपासणी

उमरीमार्गे नांदेडकडे काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या स्वस्त धान्याच्या ट्रक जप्ती प्रकरणातील आरोपी असलेला धर्माबाद येथील व्यापारी अद्याप फरार आहे़ जप्त झालेल्या तांदळाचे नमुने परभणी येथे फॉरेन्सिक प्रयोगशाळेला तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत़ ...

पाश्चिमात्य प्रभावातून मराठी नाटक अधिक दर्जेदार : संयुक्ता थोरात - Marathi News | Marathi drama better through Western influences: Sanyukta Thorat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाश्चिमात्य प्रभावातून मराठी नाटक अधिक दर्जेदार : संयुक्ता थोरात

जुन्या काळापासून मराठी रंगभूमीवर पाश्चिमात्य नाटकांचा प्रभाव राहिला आहे. १९६० ते ८० च्या दशकातील बहुतेक नाटक पाश्चात्त्याकडून घेतलेली आढळतात. मात्र ती घेताना भारतीय संस्कृतीनुसार लेखन शैली, कला आणि संवादात आवश्यक तो बदल करून प्रेक्षकांसमोर अधिक दर्जे ...