लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
चार वर्षांत ‘पायरसी’साठी उपराजधानीत केवळ सात गुन्हे दाखल - Marathi News | Within four years, only seven crimes were registered in the sub-capital for 'piracy' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार वर्षांत ‘पायरसी’साठी उपराजधानीत केवळ सात गुन्हे दाखल

२०१४ ते २०१७ या चार वर्षांच्या कालावधीत ‘पायरसी’चा हेतू ठेवल्याप्रकरणी सात जणांविरुद्धच गुन्हे दाखल करण्यात आले. या आकड्यांवर नजर टाकली असता ‘कॉपीराईट’ कायद्याबाबत जनजागृतीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होते. ...

उपराजधानीत पेट्रोल २० दिवसात २.१३ रुपयांनी महाग! - Marathi News | Petrol in the sub-capital increases by Rs. 2.13 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत पेट्रोल २० दिवसात २.१३ रुपयांनी महाग!

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर वधारल्याने देशांतर्गत पेट्रोलच्या दरात दरदिवशी वाढ होत आहे. ...

नागपूर जिल्ह्यात वाघाने केली गोऱ्ह्याची शिकार - Marathi News | In Nagpur district, cow hunted by a tiger | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात वाघाने केली गोऱ्ह्याची शिकार

नागपूर तालुक्यातील खडका शिवारातून सोंडापार शिवारात गेलेल्या वाघाने मंगळवारच्या पहाटेला अरुण आष्टणकर यांच्या शेतातील गोऱ्ह्यावर हल्ला करून शिकार केली. ...

सत्ताबदलाच्या पार्श्वभूमीवर उपराजधानीत सतर्कतेचे आदेश - Marathi News | Vigilance order in the Nagpur in current situation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्ताबदलाच्या पार्श्वभूमीवर उपराजधानीत सतर्कतेचे आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा देताच पोलीस महासंचालनालयाने पुन्हा एकदा राज्यभरातील पोलिसांना अतिसतर्कतेचा इशारा दिला. ...

नको पाहणी, नको मोबदला फक्त हवा सात बारा कोरा! - Marathi News | farmers demand to clear papers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नको पाहणी, नको मोबदला फक्त हवा सात बारा कोरा!

भिवापूर : तालुक्यात तब्बल चारवेळा अतिवृष्टी झाली. त्यानंतर आलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला. ...

विदर्भातील ७५ टक्के कृषिपंप जोडण्या प्रलंबित - Marathi News | Vidarbha 75 percent agricultural pumps pending | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील ७५ टक्के कृषिपंप जोडण्या प्रलंबित

कृषिपंपांच्या जोडण्यांचा अनुशेष शिल्लक नसल्याचे वीज वितरण कंपनीकडून सांगितले जात असले तरी विदर्भातील अर्थात नागपूर परिक्षेत्रातील ११ जिल्ह्यात ७५ टक्के कृषिपंपांच्या जोडण्या प्रलंबित आहेत. ...

‘पीएफ’चे ५४ कोटी नागपूर महापालिकेकडे थकले - Marathi News | 54 crore of PF pending on Nagpur Municipal Corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पीएफ’चे ५४ कोटी नागपूर महापालिकेकडे थकले

महापालिकेतील कर्मचारी व शिक्षकांच्या वेतनातून दरमहा भविष्य निधीची कपात करण्यात येते. मागील तीन वर्षात कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली ५४ कोटींची रक्कम भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात वळती करण्यात आलेली नाही. ...

संविधानामुळेच प्रसार माध्यमांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य : फिरदोस मिर्झा - Marathi News | Freedom of expression to the media because of constitution: Firdos Mirza | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संविधानामुळेच प्रसार माध्यमांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य : फिरदोस मिर्झा

नागरिकांचा आवाज होता यावे व त्यांच्या अभिव्यक्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रसार माध्यमांची आहे. प्रसार माध्यमांनादेखील संविधानामुळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले आहे, असे मत वरिष्ठ अधिवक्ता फिरदोस मिर्झा यांनी यांनी व्यक्त केले. ...

ठरलेल्या कक्षेबाहेर कार्य करणाऱ्यांना समाज स्मरतो : सुखदेव थोरात - Marathi News | Society remembers those working outside the prescribed chamber: Sukhdev Thorat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ठरलेल्या कक्षेबाहेर कार्य करणाऱ्यांना समाज स्मरतो : सुखदेव थोरात

कक्षेबाहेर जाऊन सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेतला. म्हणूनच डॉ. कृष्णा कांबळे यांचे कार्य प्रेरणादायी असल्याची भावना विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व आंबेडकरी विचारवंत प्रा. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केली. ...