लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
बिल्डरांकडून एकाच दिवसात १३.२५ कोटींची वसुली - Marathi News | Collected Rs 13.25 crore in a single day from Builders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिल्डरांकडून एकाच दिवसात १३.२५ कोटींची वसुली

जीएसटी कायद्याचे पालन न करून करचोरी करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्राशी जुळलेल्या दोन कंपन्यांवर जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर युनिटच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून एकाच दिवसात १३ कोटी २५ लाख रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसट ...

अनेक रुग्णालयांचा २४ तास पोस्टमार्टेमला ‘ना’ - Marathi News | No, 24 hours of post-mortem to many hospitals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनेक रुग्णालयांचा २४ तास पोस्टमार्टेमला ‘ना’

२४ तास शवविच्छेदनगृह सुरू ठेवण्याचा निर्णय सहा वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला. परंतु अपुरे मनुष्यबळ आणि तांत्रिक कारणे देत आजही राज्यातील काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सायंकाळचे ७ वाजताच शवविच्छेदन होत नाही. ...

हायकोर्ट : वकिलाला मारहाण केल्याने धंतोली पोलिसांना नोटीस - Marathi News | High Court: Dhintoli police notice for beating lawyer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : वकिलाला मारहाण केल्याने धंतोली पोलिसांना नोटीस

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने माजी सरकारी वकिलाला अमानुष मारहाण करण्याच्या प्रकरणात राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव, पोलीस आयुक्त व धंतोली पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...

वर्षभरात नागपूर शहरात २४ तास पाणीपुरवठा - Marathi News | Water supply in Nagpur city for 24 hours a year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्षभरात नागपूर शहरात २४ तास पाणीपुरवठा

डिसेंबर २०२० पर्र्यंत नागपूर शहरातील सर्व भागाला २४ तास पाणीपुरवठा केला जाईल. सोबतच शहराला टँकरमुक्त करू, असा विश्वास जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी मंगळवारी व्यक्त केला. ...

जैन कलार समाज ट्रस्ट घोटाळ्यात २२ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवा :  हायकोर्टाचा आदेश - Marathi News | FIR against 22 persons in Jain Kalar Society Trust scam: High Court order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जैन कलार समाज ट्रस्ट घोटाळ्यात २२ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवा :  हायकोर्टाचा आदेश

जैन कलार समाज ट्रस्टमधील आर्थिक घोटाळा प्रकरणात २२ जणांविरुद्ध एफआयआर नोंदविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी आर्थिक गुन्हे विभाग व सक्करदरा पोलिसांना दिला. ...

‘धर्मरहस्य’ ग्रंथ सादर करून भाऊजींनी धर्माला शिस्त दिली  : भारती सुदामे - Marathi News | Bhauji chastised the religion by presenting the book 'Dharmarahasya': Bharti Sudame | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘धर्मरहस्य’ ग्रंथ सादर करून भाऊजींनी धर्माला शिस्त दिली  : भारती सुदामे

भाऊजींची स्वतंत्र प्रज्ञा, प्रखर बुद्धिमत्ता, संशोधकवृत्ती, सत्यशोधक, सत्यवचनी आणि समस्येवर उपाय शोधण्याची जिद्द, हे स्व:भाववैशिष्ट्य होते. त्यांनी धर्मग्रंथाच्या अभ्यासाला बंगालच्या फाळणीनंतर सुरुवात केली आणि त्यातून १९२६ साली ‘धर्मरहस्य’ हा ग्रंथ आ ...

संविधान प्रास्ताविका पार्क एप्रिल-२०२० पर्यंत उभारणार - Marathi News | Constitution Preamble Park to be set up by April 2020 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संविधान प्रास्ताविका पार्क एप्रिल-२०२० पर्यंत उभारणार

राज्यातील एकमेव असे संविधान प्रास्ताविका पार्क येत्या एप्रिल-२०२०च्या पूर्वी उभारले जाईल, एवढेच नाही तर १४ एप्रिलला त्याचे उद्घाटनही केले जाईल, असा विश्वास मंगळवारी या पार्कच्या भूमिपूजन समारंभात व्यक्त करण्यात आला. ...

मेट्रो रेल्वेमधील व्हीसीबी अचानक बंद पडते तेव्हा ... - Marathi News | When the VCB in the Metro Rail suddenly shuts down ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रो रेल्वेमधील व्हीसीबी अचानक बंद पडते तेव्हा ...

एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरून खापरीच्या दिशेने निघालेली मेट्रो रेल्वे काही अंतरावर अचानक थांबविण्यात आली. ट्रेनच्या व्हॅक्युम सर्किट ब्रेकरमध्ये (व्हीसीबी) (विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा) बिघाड झाल्याने ट्रेन थांबविण्यात आली. ...

नागपूर जिल्ह्यातील काटोलचे सुपुत्र राकेश सोनटक्के यांना वीरमरण - Marathi News | Rakesh Sontakke, son of Katol in Nagpur district, was killed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील काटोलचे सुपुत्र राकेश सोनटक्के यांना वीरमरण

भारतीय सैन्यदलात सैनिक पदावर कार्यरत असलेले काटोलचे सुपुत्र राकेश देवीदास सोनटक्के यांना रविवारी रात्री वीरमरण आले. ...