लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोयाबीन, धान, कापूस व संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान - Marathi News | Massive loss of beans, paddy, cotton and orange crop | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोयाबीन, धान, कापूस व संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

अतिवृष्टीमुळे विभागातील सोयाबीन, धान, कापूस व संत्रा या फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानीसंदर्भातील अहवाल सादर करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी पिकांच्या नुकसानींची माहिती घेतली. ...

नागपुरातील सीताबर्डी किल्ल्यासाठी सैनिकांचा लढा - Marathi News | Soldiers fight for Sitabirdi fort in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील सीताबर्डी किल्ल्यासाठी सैनिकांचा लढा

भारतीय सेनेचे उत्तर महाराष्ट्र व गुजरात युनिट (उमंग) हे मुंबईचे कार्यालय काही काळासाठी नागपुरात हलविण्यात आले. उमंगच्या अधिकाऱ्यांनी सेना मुख्यालय दिल्ली येथे शिफारस करून ८० वर्षांपासून वसलेल्या ११८ प्रादेशिक सेनेला येथून बेदखल करून भुसावळला पाठविले. ...

संविधान दिन विशेष : शिल्पकार ठरले ई. झेड. खोब्रागडे - Marathi News | Constitution Day special: craftsman e. Z. Khobragade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संविधान दिन विशेष : शिल्पकार ठरले ई. झेड. खोब्रागडे

२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण संविधान दिनाचा पाया हा नागपूर जिल्हा परिषदेतून रुजविण्यात आला. त्याचे शिल्पकार ठरले, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे. ...

जरा हटके! अपंगत्वावर मात करून बनला स्वाभिमानी - Marathi News | Just different! Overcoming disability became self-esteem | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जरा हटके! अपंगत्वावर मात करून बनला स्वाभिमानी

आयुष्यात आलेल्या आपत्तीने अनेकजण खचतात. नशिबाला दोष देत हताशपणे बसतात. मात्र शंकरनगरात राहणारे नितीन सोमकुवर याला अपवाद ठरले आहेत. ...

केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी मोबाईलच्या प्रकाशात केली शेतीच्या नुकसानीची पाहणी - Marathi News | Central squad officers inspect agricultural damage in mobile light | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी मोबाईलच्या प्रकाशात केली शेतीच्या नुकसानीची पाहणी

परतीच्या पावसाने तालुक्यातील शेतक-यांच्या शेतातील उभ्या धान व कपाशीसह इतर पिकांना अक्षरश: लोळविले. शेतकरी हवालदिल झाला. मदतीसाठी टाहो फोडला. मात्र मदत मिळाली नाही. ...

न्या. लोया मृत्युशी संबंधित कागदपत्रे सुरक्षित ठेवण्याची याचिका फेटाळली - Marathi News | Petition to secure documents related to justice Loya's death was rejected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्या. लोया मृत्युशी संबंधित कागदपत्रे सुरक्षित ठेवण्याची याचिका फेटाळली

हायकोर्टाचा निर्णय : असे आदेश देऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले ...

'तो' वाघ दिसला, वनविभागाचे पथक अन् ग्रामस्थांकडून शोधमोहीम  - Marathi News | That tiger was seen, a search drive from the forest department team and villagers in khadka nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'तो' वाघ दिसला, वनविभागाचे पथक अन् ग्रामस्थांकडून शोधमोहीम 

खडका शिवारातील शर्मा यांच्या शेतातील मातीत वाघाच्या पावलांचे ठसे उमटलेले दिसले ...

‘आयआयएम-नागपूर’मध्ये विद्यार्थिनींचा टक्का घटला - Marathi News | Girl Students' percentage decline in IIM-Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘आयआयएम-नागपूर’मध्ये विद्यार्थिनींचा टक्का घटला

महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’कडे मागील वर्षीच्या तुलनेत २०१९-२१ च्या ‘बॅच’मध्ये विद्यार्थिनींच्या प्रवेशाचा टक्का घटला आहे. ...

‘एनएमआरडीए’चा नासुप्रवर आर्थिक भार - Marathi News | NMRDA's financial burden on NIT | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एनएमआरडीए’चा नासुप्रवर आर्थिक भार

नागपूर जिल्ह्यातील ७२१ गावांचा समावेश असलेल्या नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एनएमआरडीए) स्वतंत्र कारभार आहे. यासोबतच नासुप्रच्या योजना एनएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहे. ...