लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मनपाची पाच रुग्णालये सुसज्ज : ४५० बेडसह सर्व सुविधा - Marathi News | Corporation's five hospitals equipped: All facilities with 450 beds | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाची पाच रुग्णालये सुसज्ज : ४५० बेडसह सर्व सुविधा

गेल्या दीड महिन्यात महापालिके ची पाच रुग्णालये सुसज्ज करण्यात आली आहेत. येथे ४५० बेडसह आयसीयू सुविधा उपलब्ध आहे. नागपूर शहरातील मेयो, मेडिकल रुग्णालयाच्या धर्तीवर आता महापालिकेच्या या रुग्णालयात रुग्णांना माफक दरात उपचार मिळणार आहेत. ...

लॉकडाऊनमध्ये नागपुरातील चित्रपटगृहांचा ९ कोटींवर व्यवसाय ठप्प - Marathi News | Cinemas in Nagpur shut down over Rs 9 crore in lockdown | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लॉकडाऊनमध्ये नागपुरातील चित्रपटगृहांचा ९ कोटींवर व्यवसाय ठप्प

मागील तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून नागपुरातील सर्व चित्रपटगृहे कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बंद आहेत. यामुळे सुमारे साडेसात ते ९ कोटी रुपयांचा व्यवसाय बुडाला असून शेकडो व्यक्ती बेरोजगार झाले आहेत. तर या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक लहान व्यावसायिक ...

गेल्या वर्षाच्या तुलनेत नागपुरात गुन्हेगारीत ३० टक्क्यांनी घट - Marathi News | Compared to last year, crime in Nagpur has dropped by 30 per cent | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गेल्या वर्षाच्या तुलनेत नागपुरात गुन्हेगारीत ३० टक्क्यांनी घट

गेल्यावर्षी नागपुरात एक १ जानेवारी ते १७ जूनपर्यंत सर्व प्रकारचे एकूण ३७८७ गुन्हे घडले होते. ...

प्रकाश आंबेडकरांनी नागपुरात अरविंद बनसोडच्या कुटुंबियांची घेतली भेट! - Marathi News | Prakash Ambedkar visits Arvind Bansod's family in Nagpur! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रकाश आंबेडकरांनी नागपुरात अरविंद बनसोडच्या कुटुंबियांची घेतली भेट!

अरविंद बनसोड यांची हत्या २७ मे रोजी नागपूरमध्ये करण्यात आली होती. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अरविंदच्या कुटुंबीयांची आणि वकिलांची भेट घेऊन चर्चा केली. ...

नागपूर विभागातील जलाशयांमधील साठ्यात वाढ - Marathi News | Increase in water level in Nagpur division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागातील जलाशयांमधील साठ्यात वाढ

नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये आज तारखेत (१७ जून ) रोजी ४२.२६ टक्के इतका पाणीसाठा आहे. यात पाच मोठी धरणे ५० टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत, हे विशेष. ...

१ ऑगस्टपासून नागपूर विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र होणार सुरू - Marathi News | The academic session of Nagpur University will start from 1st August | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१ ऑगस्टपासून नागपूर विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र होणार सुरू

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०२०-२१ या वर्षासाठीचे शैक्षणिक कॅलेंडर घोषित केले आहे. या कॅलेंडरनुसार वार्षिक व सत्र प्रणालीच्या अभ्यासक्रमांचे पहिले सत्र १५ जूनऐवजी आता १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ...

CoronaVirus News: 'एफआयआर रद्द करतो, त्याआधी कोरोना निधीत ५००० जमा करा' - Marathi News | CoronaVirus News deposit Rs 5000 in Corona Fund to cancel FIR | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus News: 'एफआयआर रद्द करतो, त्याआधी कोरोना निधीत ५००० जमा करा'

मुख्यमंत्री मदत निधी(कोविड-१९)मध्ये पाच हजार रुपये जमा करण्याचा आदेश नागपूर खंडपीठाने फिर्यादी कमलेश महादेव आत्राम यांना दिला ...

आज नागपुरातून पाच विमानांचे उड्डाण - Marathi News | Five flights take off from Nagpur today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आज नागपुरातून पाच विमानांचे उड्डाण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवार, १८ जूनला पाच विमानांचे उड्डाण तर पाचे विमाने उतरणार आहेत. यामध्ये इंडिगोची चार विमाने आणि एअर इंडियाच्या एका विमानाचा समावेश आहे. ...

नागपुरात दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या दोन टोळ्या अटकेत - Marathi News | Two gangs preparing for robbery arrested in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या दोन टोळ्या अटकेत

हुडकेश्वर व कळमना पोलिसांनी मंगलवारी रात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन टोळ्यातील १० आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत काही आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहे. ...