लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
व्याजाने रक्कम देऊन लाखोंची जमीन हडपली - Marathi News | Lakhs of land was grabbed by paying interest debt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्याजाने रक्कम देऊन लाखोंची जमीन हडपली

अवैध सावकारीतून दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी एका तरुणाला मारहाण करून त्याच्या कोऱ्या चेकवर सह्या घेणाऱ्या तपन जयस्वाल आणि त्याच्या साथीदारांचे पुन्हा एक प्रकरण उजेडात आले आहे. ...

महावितरणचा एक गाव-एक दिवस उपक्रम : थेट गावात जाताहेत अभियंते - Marathi News | MSEDCL One Village One Day Initiative: Engineers go directly to the village | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महावितरणचा एक गाव-एक दिवस उपक्रम : थेट गावात जाताहेत अभियंते

महावितरणचे अभियंते आता थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणीची कामेही करून देत आहेत. एक गाव-एक दिवस या महावितरणच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला असून नागपूर जिल्ह्यात ३४ गावांमध्ये ९५८ कामे करण ...

नागपुरातील कुख्यात गवत्या राऊत स्थानबद्ध - Marathi News | Notorious Gavatya Raut in Nagpur detained | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील कुख्यात गवत्या राऊत स्थानबद्ध

अजनीतील कुख्यात गुंड गौतम ऊर्फ गवत्या देवीदास राऊत (वय २८) याच्याविरुद्ध एमपीडीएनुसार कारवाई करून त्याला कारागृहात डांबण्यात आले. ...

अफवांवर विश्वास ठेवू नका! - Marathi News | Don't believe the rumors! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अफवांवर विश्वास ठेवू नका!

नागपूर शहरात ३१ जुलै अथवा ३ ऑगस्टपासून पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्याबाबत निर्णय झाल्याचे वृत्त बुधवारी शहरात वाऱ्यासारखे पसरले. मात्र, ही निव्वळ अफवा आहे. असा लॉकडाऊन अथवा कर्फ्यू लावण्यात आलेला नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापा ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात उच्चांक, तब्बल ३४२ रुग्ण पॉझिटिव्ह,नऊ रुग्णांचा मृत्यू - Marathi News | Corona Virus in Nagpur: High in Nagpur, 342 patients tested positive, nine patients die | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात उच्चांक, तब्बल ३४२ रुग्ण पॉझिटिव्ह,नऊ रुग्णांचा मृत्यू

वाढते रुग्ण व मृत्यूच्या संख्येने नागपूर जिल्ह्याकडे राज्याचे लक्ष वेधले गेले आहे. गुरुवारी रुग्णसंख्येचा उच्चांक गाठत ३४२ रुग्ण पॉझिटिव्ह आले शिवाय, नऊ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. ...

नागपुरातील कोराडीला पोहोचले कोळसा माफियांचे टोळीयुद्ध - Marathi News | Coal mafia gang war reaches Koradi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील कोराडीला पोहोचले कोळसा माफियांचे टोळीयुद्ध

ग्रामीण पोलिसांच्या भागात सक्रिय वाळू आणि कोल माफियांमध्ये सुरू असलेल्या टोळीयुद्धात चंद्रपूरचा कुख्यात आरोपी शेख समीरने माऊझरच्या धाकावर एका युवकाला मारहाण केली. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. ...

नागपुरात आरपीएफने पकडला ४.२४ लाखाचा गांजा - Marathi News | RPF seizes 4.24 lakh ganja in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आरपीएफने पकडला ४.२४ लाखाचा गांजा

रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून ४ लाख २४ हजार ८०० रुपये किमतीचा ४२.४८० किलो गांजा जप्त केला आहे. ...

नागपुरातील खामला व महाल भागातील अतिक्रमण हटविले - Marathi News | Removed encroachments in Khamla and Mahal areas of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील खामला व महाल भागातील अतिक्रमण हटविले

महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गुरुवारी शहरातील खामला व महाल बाजार भागातील फूटपाथवरील दुकानदारांचे अतिक्रमण हटवले. ...

हायकोर्ट : साई मंदिरातील अतिक्रमणावर उत्तरासाठी मनपाने घेतला वेळ - Marathi News | High Court: NMC took time to answer the encroachment in Sai temple | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : साई मंदिरातील अतिक्रमणावर उत्तरासाठी मनपाने घेतला वेळ

वर्धा रोडवरील साई मंदिर परिसरातील अतिक्रमणावर उत्तर सादर करण्यासाठी महानगरपालिकेने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दोन आठवड्याचा वेळ मागून घेतला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व नितीन सूर्यवंशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ...