लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोठा दिलासा; नागपुरात ऑक्सिजनची मागणी ५० टक्क्यांनी घटली - Marathi News | Oxygen demand in Nagpur reduced by 50 per cent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोठा दिलासा; नागपुरात ऑक्सिजनची मागणी ५० टक्क्यांनी घटली

Nagpur News Corona ऑक्टोबर महिन्यापासून बाधितांची संख्या कमी होऊ लागताच ऑक्सिजनच्या मागणीतही घट आली. नोव्हेंबर महिन्यात ५० टक्क्यांनी मागणी कमी होऊन ३० ते ३५ टनांवर आली आहे. आरोग्य यंत्रणेसाठी हा मोठा दिलासा असल्याचे बोलले जात आहे. ...

सासरच्या व्यक्तींना छळाच्या गुन्ह्यात गोवण्याच्या प्रवृत्तीत वाढ - Marathi News | Increased tendency to induce in-laws into harassment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सासरच्या व्यक्तींना छळाच्या गुन्ह्यात गोवण्याच्या प्रवृत्तीत वाढ

Nagpur News पती व त्याच्या नातेवाईकांना हुंड्यासाठी शारीरिक-मानसिक छळाच्या गुन्ह्यामध्ये गोवण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे, असे परखड निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अनिल किलोर यांनी एका प्रकरण ...

ती एकटीच निघाली प्रवासाला, पर्यावरण संवर्धनाच्या जागराला - Marathi News | She set out on a journey alone, to awaken the environment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ती एकटीच निघाली प्रवासाला, पर्यावरण संवर्धनाच्या जागराला

Nagpur News पर्यावरण संवर्धनासाठी अवघा महाराष्ट्र पालथा घालण्याचे ध्येय बाळगून प्रणाली बेबी विठ्ठल चिकटे एकटीच नागपुरात आली आहे. आतापर्यंत तिने सायकलवरून १३०० किमीचे अंतर कापले आहे आणि पुढे आणखी हजारो किमी अंतर कापायचे आहे. ...

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील फाशी यार्ड भक्कम करण्याची तयारी - Marathi News | Preparations to strengthen the hanging yard at Nagpur Central Jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील फाशी यार्ड भक्कम करण्याची तयारी

Nagpur News Nagpur Central Jail अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार याकूब मेमनच्या फाशीमुळे देश-विदेशात चर्चेला आलेल्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी यार्ड भक्कम करण्याची तयारी सुरू झाली आहे. ...

ना सुधारली अवस्था, ना बदलली समाजाची नजर - Marathi News | The situation has not improved, nor has the attitude of the society changed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ना सुधारली अवस्था, ना बदलली समाजाची नजर

Nagpur News २०१८ मध्ये इदाते व २००८ साली रेणके आयाेगाने सादर केलेल्या रिपाेर्टनुसार ८० ते ९० टक्के जमातींकडे उपजीविकेचे साधन नाही. ...

‘एटीकेटी’ व बहि:शाल विद्यार्थ्यांची २० जानेवारी अगोदर परीक्षा घ्या - Marathi News | Take the exam for ATKT and B.Sc students before January 20 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एटीकेटी’ व बहि:शाल विद्यार्थ्यांची २० जानेवारी अगोदर परीक्षा घ्या

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘एटीकेटी’च्या तसेच बहि:शाल विद्यार्थ्यांच्या परीक्षा महाविद्यालयीन पातळीवर घेण्यात येणार आहेत. ...

सासरच्या व्यक्तींना छळाच्या गुन्ह्यात गोवण्यात होतेय मोठी वाढ - Marathi News | The incidence of harassment of in-laws is increasing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सासरच्या व्यक्तींना छळाच्या गुन्ह्यात गोवण्यात होतेय मोठी वाढ

High Court : संबंधित तक्रारींमुळे विवाहितेला स्वत:सह पती व त्याच्या नात्यातील व्यक्तींना अतिशय त्रास होतो, परंतु विवाहिता या संदर्भात सारासार विचार करीत नाही, असेही न्यायालय म्हणाले. ...

अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आराेग्य धाेक्यात - Marathi News | Citizens' health is in danger due to unhygienic conditions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आराेग्य धाेक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क कुही : तालुक्यातील मुसळगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कटारा गावात स्वच्छतेचा अभाव आहे. गेल्या १० वर्षांपासून ... ...

३५.६० लाखाचा मुद्देमाल जप्त - Marathi News | 35.60 lakh confiscated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३५.६० लाखाचा मुद्देमाल जप्त

लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : विना रॉयल्टी रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध भिवापूर पाेलिसांनी कंबर कसली आहे. दाेन दिवसात दाेन ... ...