Nagpur News नंदनवन पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या एका निवृत्त महिला डॉक्टरची अज्ञात आरोपींनी खुर्चीला बांधून आणि गळा चिरून निर्घृण हत्या केली. शनिवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास ही घटना उजेडात आल्यानंतर शहरभर खळबळ उडाली. ...
Nagpur News प्रादेशिक मनोरुग्णालयातील पुरुषांच्या वॉर्डात शुक्रवारी रात्री १२ वाजता विषारी साप निघाल्याने खळबळ उडाली. वॉर्डात असलेल्या ६० रुग्णांना तातडीने वॉर्डाबाहेर काढले. ...
Nagpur News सडक्या सुपारीवर रासायनिक प्रक्रिया करून आरोग्यास अपायकारक असलेली ही सुपारी बाजारात विकायला पाठवली जात असल्याची तक्रार मिळाल्यामुळे शनिवारी दुपारी नागपूर पोलिसांनी कारखान्यावर धाड टाकली. ...
Nagpur News सुटी असल्याने पिकनिकला आलेले स्वामीनारायण विद्यालय, वर्धमाननगर, नागपूर येथील कर्मचारी व विद्यार्थी पाेहण्यासाठी वळणा (ता. माैदा) येथील कन्हान नदीच्या पात्रात उतरले. पाेहताना खाेल पाण्यात गेल्याने तिघांचा बुडून मृत्यू झाला. ...
Nagpur News युरोपातील काही देशांमध्ये तिसऱ्या लाटेने जनजीवन अत्यवस्थ झाले असतानाच हा व्हेरियंट म्हणजे धोक्याची घंटा असल्याचे नागपुरातील तज्ज्ञाचे म्हणणे आहे. ...
Nagpur News बंगळुरूवरून पाटणा येथे जात असलेल्या गो -एअरचे विमान शनिवारी आपात्कालीन परिस्थितीत नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. ...
नागपूरची निवडणूक इतर मतदारसंघांप्रमाणे अविरोध होणार अशीच चर्चा दिवसभर सुरू होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भात चर्चा सुरू असल्याचे वक्तव्य केल्याने चर्चांनी आणखी जोर पकडला; परंतु या जागेबाबत राजकीय पक्षांमध्ये एकमत होऊ शकले ना ...
दिघोरी ते शितला माता मंदिरादरम्यान रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामात लेटलतिफी होत आहे. एकीकडील रस्ता बंद असल्यामुळे दोन्हीकडील वाहने एकाच बाजूने समोरासमोर येत आहेत. यामुळे गर्दी वाढून जामची स्थिती निर्माण होत आहे. ...