नागपूरची निवडणूक इतर मतदारसंघांप्रमाणे अविरोध होणार अशीच चर्चा दिवसभर सुरू होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भात चर्चा सुरू असल्याचे वक्तव्य केल्याने चर्चांनी आणखी जोर पकडला; परंतु या जागेबाबत राजकीय पक्षांमध्ये एकमत होऊ शकले ना ...
दिघोरी ते शितला माता मंदिरादरम्यान रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामात लेटलतिफी होत आहे. एकीकडील रस्ता बंद असल्यामुळे दोन्हीकडील वाहने एकाच बाजूने समोरासमोर येत आहेत. यामुळे गर्दी वाढून जामची स्थिती निर्माण होत आहे. ...
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी पहिल्या डोसनंतर ८४ दिवसांनी दुसरा डोस घेणे आवश्यक आहे; नागपूर शहरातील परंतु आकडेवारीचा विचार पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले तरी दोन लाखाहून अधिक दुसरा डोस घेतलेला नाही. ...
Nagpur News इन्टर्न लेडी डॉक्टरच्या हत्येचा प्रयत्न करून तीन दिवसांपूर्वी नागपुरातून पळून गेलेला आरोपी विक्की राधेशाम चकोले (वय २८, रा. वलनी, सावनेर) याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सकाळी रेल्वे स्थानकाजवळ मुसक्या बांधल्या. ...
Nagpur News एटीएमला लागलेल्या आगीत संपूर्ण मशीन जळून खाक झाले मात्र १३ लाखांच्या नोटा शाबूत राहिल्या, ही घटना नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे बुधवारी संध्याकाळी घडली. ...
Nagpur News चांगले रहा, वर्तन सुधरवा, असा उपदेश दिल्यावरून झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी चार अल्पवयीन आरोपींनी कट रचून एका सामाजिक कार्यकर्त्याची भीषण हत्या केली. ...
winter session of maharashtra assembly 2021 : हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये न होणे हे निंदनीय आहे. नागपूर कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन नागपूरला व्हायला पाहिजे, असा नियम आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते Ashish Deshmukh यांनी राज्यातील सत्ताधारी Mahavikas Agh ...
Nagpur News नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन यंदा नागपुरात होणार की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय अजूनही झालेला नाही. या पार्श्वभूमीवर विदर्भवाद्यांनी मात्र शासनाला नागपूर कराराचे पालन करा आणि अधिवेशन नागपुरात घ्या, अशी ठाम भूमिका घेतली आहे. ...