Nagpur News गाडीला मागचा दिवा नसेल तर दंड आकारण्याची तरतूद वाहतूक कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढचाच नाही तर मागील दिवादेखील दुरुस्त करून घेणे कायद्याने बंधनकारक आहे. ...
Nagpur News नागपूर आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांतील ११ तालुक्यांमध्ये जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली आहे. आतापर्यंत फक्त तीन जनावरांचे मृत्यू झाले असून, ते नागपूर जिल्ह्यातील आहे. ...
Nagpur News पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांना खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Nagpur News येते चार दिवस पुन्हा पावसाचा अंदाज असल्याने बदललेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रातून मान्सून गमन उशिरा हाेईल की काय, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
Nagpur News भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने नदी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. ...
Nagpur News राजकीय नेते कधीही विदर्भ वेगळा करू शकणार नाही. त्यासाठी विदर्भवाद्यांनी विदर्भाच्या आंदोलनात लोकांना जोडावे लागेल. तरच या आंदोलनाचा दबाव दिल्लीत वाढेल, असे स्पष्ट मत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी विदर्भवाद्यांशी संवाद साधताना व्य ...