Nagpur News स्वातंत्र्य पराक्रमाने मिळविलेले आहे. यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. ही भावना येणाऱ्या पिढीमध्ये रुजविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी लोकसभा अध्यक्ष व भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांनी केले. ...
Nagpur News सध्या नागपुरात मोठ्या प्रमाणावर सौंदर्यीकरणाची कामे सुरू आहेत. मुख्य मार्गावरील भिंतीवर आकर्षक चित्रे रेखाटली जात आहेत. चौकाचौकांचा मेकओव्हर सुरू आहे. जी-२० परिषदेसाठी हे सौंदर्यीकरण होत असल्याने ही परिषद नेमकी आहे तरी काय? याचीच सर्वत्र ...
Nagpur News जीवनात चिरकाल टिकणारे यश संपादित करायचे असेल, तर अथक परिश्रम घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असे विचार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती यानशिवराज खोब्रागडे यांनी व्यक्त केले. ...
Nagpur News सागरी तसेच नदी, तलावात मासेमारी करणाऱ्या लहान मासेमारांना नाव व मत्स्यजाळे खरेदी करण्यासाठी मिळणाऱ्या अनुदानात १० पट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...
Nagpur News महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात मोठी भर घातली आहे. याच धर्तीवर आता फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एफआयडीसी) सुरू करण्यात येणार आहे. ...