लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शोभायात्रा पाहताना पाय लागल्यावरून वाद; मध्यस्थी करायला गेलेल्या नर्सचा धक्काबुक्कीत मृत्यू - Marathi News | dispute over a minor cause while watching Ram Navami procession; woman who went to settle fight died | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शोभायात्रा पाहताना पाय लागल्यावरून वाद; मध्यस्थी करायला गेलेल्या नर्सचा धक्काबुक्कीत मृत्यू

मुलामुलीच्या डोळ्यासमोर गेला जीव, संपूर्ण कुटुंबावर आघात : तीन अज्ञात महिलांसह चार आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ...

...तोपर्यंत अदानीच्या घोटाळ्यावर प्रश्न विचारत राहू - रंजीत रंजन - Marathi News | Until the Central Government sets up a Joint Parliamentary Committee, we will continue to talk about the Adani scam says Ranjeet Ranjan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तोपर्यंत अदानीच्या घोटाळ्यावर प्रश्न विचारत राहू - रंजीत रंजन

जीपीसी गठीत करा, लोकशाही वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकजूट ...

कर्ज घेतले ९ लाख, व्याज दिले १८ लाख; नवे पीडित आले समोर, पोलिसांचे दुर्लक्ष - Marathi News | Borrowed 9 lakhs, interest paid 18 lakhs; New victims came forward, police neglect | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्ज घेतले ९ लाख, व्याज दिले १८ लाख; नवे पीडित आले समोर, पोलिसांचे दुर्लक्ष

अवैध सावकारी प्रकरण : ...

मंत्रालयाच्या ट्रान्सफर रॅकेटशी दिलीप खोडेचे थेट 'कनेक्शन' - Marathi News | Dilip Khode's Direct 'Connection' to Ministry's Transfer Racket | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्रालयाच्या ट्रान्सफर रॅकेटशी दिलीप खोडेचे थेट 'कनेक्शन'

बदली-वसुलीसाठी विशेष पथक : १५ वर्षांपासून याच उठाठेवीत सक्रिय ...

रत्नागिरी-नागपूर महामार्गावरून प्रवास महागला, उद्यापासून पथकरात वाढ..जाणून घ्या नवे दर - Marathi News | Ratnagiri-Nagpur highway toll increase from Saturday | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रत्नागिरी-नागपूर महामार्गावरून प्रवास महागला, उद्यापासून पथकरात वाढ..जाणून घ्या नवे दर

सांगली जिल्ह्याच्या पुढे अनकढाळ आणि इचगाव या नाक्यांवरही पथकरवाढ ...

गॅसकटरने एटीएम फोडायला आले आग लागली अन्.. - Marathi News | thieves tried to break the atm in jaripatka Nagpur through gas cutter | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गॅसकटरने एटीएम फोडायला आले आग लागली अन्..

सीसीटीव्हीत झाले कैद ...

...अन् म्हणे स्वच्छ ड्रेस घालून या; चार वर्षांत गणवेश नाही, तरी एसटी चालक, वाहकांना तंबी - Marathi News | The General Manager of the State Transport Corporation has ordered that the carriers will not come wearing clean uniforms, take action against them. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...अन् म्हणे स्वच्छ ड्रेस घालून या; चार वर्षांत गणवेश नाही, तरी एसटी चालक, वाहकांना तंबी

राज्यात एसटी महामंडळात एकूण ६० हजारांवर चालक, वाहक सेवारत आहेत. ...

नाव उलटल्याने दाेन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू - Marathi News | Two youth drowned in the lake | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाव उलटल्याने दाेन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू

Nagpur News नागपूरहून पारशिवनी येथे फिरायला आलेले दाेघे तरुण शहरालगतच्या तलावात लाकडी नावेत बसून नाैकानयन करू लागले. मध्येच नाव उलटल्याने दाेघेही बुडले. ...

चार दिवसांत कोरोनाने गाठले अर्धे शतक; ७२ रुग्ण अ‍ॅक्टीव्ह - Marathi News | Corona reached half a century in four days; 72 patients active | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार दिवसांत कोरोनाने गाठले अर्धे शतक; ७२ रुग्ण अ‍ॅक्टीव्ह

Nagpur News दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. गुरुवारी २२ रुग्णांची नोंद झाली. सहा महिन्यानंतरची ही एका दिवसातील सर्वाधिक नोंद आहे. मागील चार दिवसांत कोरोनाने अर्धे शतक गाठल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.  ...