लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मध्य रेल्वेची वाहतूक 10 मिनिटे उशिराने - Marathi News | Central rail transport delayed by 10 minutes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मध्य रेल्वेची वाहतूक 10 मिनिटे उशिराने

मध्य रेल्वेची वाहतूक 10 मिनिटे उशिराने सुरू आहे. दादर रेल्वे स्टेशनवर लोकलच्या पेंटाग्राफमध्ये आग लागल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ...

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याची भरबाजारात धारदार शस्त्राने हत्या - Marathi News | The murderer of the Congress office bearer killed in the garb of the treasurer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याची भरबाजारात धारदार शस्त्राने हत्या

भरबाजारात काँग्रेसचे पदाधिकारी संदीप वराळ यांची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली आहे. पारनेर तालुक्यातील निघोजमधील ही घटना आहे. ...

ठाणे मनपासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची हातमिळवणी - Marathi News | Congress-NCP's involvement for Thane Municipal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे मनपासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची हातमिळवणी

मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्यात मात्र आघाडी करत हातमिळवणी केली आहे. ...

VIDEO : ज्ञानेश्वर माऊली, तुकारामाच्या जयघोषाने दुमदुमली घोटी - Marathi News | VIDEO: Dnyaneshwar Mauli, Tukaram's Jayagosh, Dumdumali Ghoti-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : ज्ञानेश्वर माऊली, तुकारामाच्या जयघोषाने दुमदुमली घोटी

VIDEO : ज्ञानेश्वर माऊली, तुकारामाच्या जयघोषाने दुमदुमली घोटी - Marathi News | VIDEO: Dnyaneshwar Mauli, Tukaram's Jayagosh, Dumdumali Ghoti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : ज्ञानेश्वर माऊली, तुकारामाच्या जयघोषाने दुमदुमली घोटी

ऑनलाइन लोकमत घोटी (नाशिक), दि. २१ - संतश्रेष्ठ श्री.निवृत्ती महाराज यांच्या यात्रोत्सवासाठी त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी नाशिक जिल्ह्यालगतच्या अनेक दिंड्या ... ...

हैदराबाद- मुंबई लक्झरी बसला भीषण अपघात, ४ ठार - Marathi News | Hyderabad-Mumbai luxury bus catches fire, 4 killed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हैदराबाद- मुंबई लक्झरी बसला भीषण अपघात, ४ ठार

हैदराबादहून मुंबईला येणा-या लक्झरी बसला इंदापूरजवळ भीषण अपघात झाला असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

मुंबई महापालिकेसाठी भाजपाची स्वबळाची तयारी - Marathi News | BJP's self-preparing for the Mumbai Municipal Corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई महापालिकेसाठी भाजपाची स्वबळाची तयारी

भाजपाने मुंबई महापालिकेसाठी स्वबळाची तयारी केली असून 227 जागांसाठी 512 उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे. ...

महाराष्ट्राच्या एकीची वज्रमूठ कधी उगारणार ?- उद्धव ठाकरे - Marathi News | When will the single-mindedness of Maharashtra be lifted? - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राच्या एकीची वज्रमूठ कधी उगारणार ?- उद्धव ठाकरे

जल्लिकटूवरील बंदीविरोधात तामिळी ऐक्याचे विश्वदर्शन घडत आहे, तसे महाराष्ट्रात कधी घडणार ?, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. ...

सोळा लाखांच्या जुन्या नोटांसह दोघे ताब्यात - Marathi News | Both of them owned the old notes of sixteen lakhs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोळा लाखांच्या जुन्या नोटांसह दोघे ताब्यात

नाकाबंदीदरम्यान नेहरू नगर पोलिसांनी एका कारमधून १६ लाख रकमेच्या पाचशे आणि हजारांच्या जुन्या नोटांसह दोन जणांना ताब्यात घेतले ...