लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोकमतच्या बातमीचा दणका, कालव्याच्या दुरुस्तीचे अभियंत्यांचे आदेश - Marathi News | Bullet bombshell, canal engineer order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकमतच्या बातमीचा दणका, कालव्याच्या दुरुस्तीचे अभियंत्यांचे आदेश

बुलडाण्यात शेतक-यांसाठी बांधण्यात आलेल्या कालव्याचे काम 35 वर्षांपासून ठप्प होते. लोकमतने याबाबतचे वृत्त प्रसारित करताच अभियंत्यांनी कालव्याच्या दुरुस्तीचे आदेश दिलेत. ...

नाशिकमध्ये डिझेलची पाईपलाईन फुटली, हजारो लिटर डिझेल वाया - Marathi News | Diesel pipeline fired in Nashik, waste thousands of diesel diesel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये डिझेलची पाईपलाईन फुटली, हजारो लिटर डिझेल वाया

नाशिकमध्ये पांढुर्लीजवळ डिझेलची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर डिझेल वाया गेले आहे. ...

काश्मीरमधील हिमस्खलनात महाराष्ट्रातील 3 जवान शहीद - Marathi News | Three jawans of Maharashtra were killed in the avalanche of Kashmir in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काश्मीरमधील हिमस्खलनात महाराष्ट्रातील 3 जवान शहीद

काश्मीरमधील गुरेझ सेक्टर येथे झालेल्या हिमस्खलनात महाराष्ट्रातील तीन जवान शहीद झाले आहेत. अकोल्यातील दोन तर बीडमधील एका जवानाचा यात समावेश आहे. ...

पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू, 3 पोलिसांना जन्मठेप - Marathi News | Death of the accused in police custody, life imprisonment for 3 policemen | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू, 3 पोलिसांना जन्मठेप

2014 साली कोल्हापुरातील पेठवडगाव पोलीस स्टेशनमधील कोठडीत एका आरोपीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तीन पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...

आरोपीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी 5 पोलिसांचे निलंबन - Marathi News | Suspension of 5 policemen on suspicious death of accused | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोपीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी 5 पोलिसांचे निलंबन

पोलिसांच्या गाडीतून उडी मारल्याने संशयित आरोपी राहुल गायकवाड या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र राहुलचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. ...

शिवसेना - मनसेची युती होणार का? - Marathi News | Shivsena - will MNS alliance? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना - मनसेची युती होणार का?

भारतीय जनता पार्टीशी महापालिका निवडणुकीसाठी युती करणार नाही, या उद्धव ठाकरेंच्या घोषणेमुळे शिवसेना मनसे युती होईल का यावर राज्यभरात चर्चा झडायला लागल्या आहेत ...

सरकारी कार्यालयात देवी- देवतांच्या छायाचित्रांना मनाई करणारे परिपत्रक अखेर मागे - Marathi News | In the government office, there is a circular blocking the photos of the Goddesses and Goddesses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी कार्यालयात देवी- देवतांच्या छायाचित्रांना मनाई करणारे परिपत्रक अखेर मागे

सरकारी कार्यालयात देव देवतांचे फोटो यापुढे लावता येणार नाही हा आदेश मागे घेण्यात आला आहे. ...

मुंबईचे डबेवाले करणार शिवसेनेचा प्रचार - Marathi News | Shivsena's campaign will be done by Mumbai's Dabewale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचे डबेवाले करणार शिवसेनेचा प्रचार

मुंबईच्या डबेवाल्यांनी मात्र शिवसेनेच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला असून डबेवाले शिवसेनेचा प्रचारही करणार आहेत. ...

बेटी बचाओ : मुलीच्या बापाला तीन महिने दाढी-कटिंग ‘फ्री’ - Marathi News | Save daughter: Girl's father gets beard-cutting free for three months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेटी बचाओ : मुलीच्या बापाला तीन महिने दाढी-कटिंग ‘फ्री’

सिन्नरच्या नारायण संत या सलून व्यावसायिकाने बेटी बचाओ मोहिमेसाठी अफलातून उपक्रम शोधला असून मुलीच्या वडिलांना ३ महिने दाढी-कटिंग फ्रीमध्ये करून देण्यात येईल. ...