हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
Maharashtra (Marathi News) महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी याद्यांचा घोळ शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान ४३ नगरसेवकांना उमेदवारी देताना ...
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारीअर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहरातील ११ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात २३८८ अर्ज दाखल केले आहेत. ...
महापालिका निवडणुकीसाठी आॅनलाइन भरलेले उमेदवारीअर्ज प्रत्यक्षात निवडणूक कार्यालयात सादर करण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. उमेदवारीची ...
उमेदवारीअर्ज सादर करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय घडामोडींना वेग आला होता. उमेदवारीसाठी अनेक विद्यमान नगरसेवकांनी पक्षांतर केले. ...
उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपामध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे व शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामध्ये तिकीट वाटपावरून शहकाटशाहचे ...
उल्हासनगर पालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडीची चर्चा झाली होती. मात्र, ही चर्चा पूर्ण न करताच थेट उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ...
सर्व जागा लढवण्याचा दावा करणाऱ्या मनसेच्या १११ उमेदवारांनी शुक्रवारी अर्ज भरले. यात पक्षाने एका प्रकरणात हरकत घेतलेल्या विद्यमान नगरसेविका राजश्री नाईक ...
ठाणे महापालिका निवडणुकीत काँग्रेसने आजी-माजी सहा नगरसेवकांना रिंगणात उतरवले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला गळती लागल्याने बहुतांश ठिकाणी ...
जवळपास सर्वच वरिष्ठ नेत्यांच्या कुटुंबीयांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून पक्षातील घराणेशाहीची परंपरा शिवसेनेने आपल्या यादीत कायम राखली. बंड थोपवण्यासाठी ...
ऐनवेळी मनसेतून भाजपात आलेल्या प्रतिमा मढवी आणि मृणाल पेंडसे यांना तिकीट दिल्याने गुरुवारी रात्री पक्षाच्या खोपट येथील कार्यालयात गोंधळ घालून भाजपाचे ...