लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये संताप - Marathi News | Congratulations to Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये संताप

राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर चर्चेचा घोळ घालीत झुलवत ठेवल्याने आधीच चिडलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप त्यानंतरही उमेदवारी नाकारली गेल्याने शिगेला पोहोचला. ...

पुण्यात पुन्हा येणार महिलाराज - Marathi News | Mahilaraj will return to Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात पुन्हा येणार महिलाराज

मुंबईमध्ये शुक्रवारी ११ महापालिकांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली, त्यामध्ये पुणे महापालिकाचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित झाले आहे. ...

तिकीट नाकारल्याने भाजपा निष्ठावंतांचा उदे्रक - Marathi News | BJP rejects ticket to show loyalty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिकीट नाकारल्याने भाजपा निष्ठावंतांचा उदे्रक

निष्ठावंतांना तिकीट नाकारुन ऐनवेळी पक्षात आलेल्यांना तिकीट दिल्याच्या निषेधार्थ भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर उपोषण केले. ...

पालिकेच्या १६२ जागांसाठी २६६१ अर्ज - Marathi News | 2661 applications for 162 seats in the Municipal Corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालिकेच्या १६२ जागांसाठी २६६१ अर्ज

शहरातील १४ निवडणूक कार्यालयातून एका दिवसात विक्रमी २२१५ अर्ज दाखल झाले असून, आतापर्यंत जमा झालेल्या एकूण अर्जांची संख्या २६६१वर पोहोचली आहे. ...

VIDEO - सामान्यांना समजेल अशा भाषेत विज्ञान लेखन व्हावे - चंद्रशेखर कुलकर्णी - Marathi News | VIDEO - Science should be written in a language that people can understand - Chandrasekhar Kulkarni-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO - सामान्यांना समजेल अशा भाषेत विज्ञान लेखन व्हावे - चंद्रशेखर कुलकर्णी

VIDEO - सामान्यांना समजेल अशा भाषेत विज्ञान लेखन व्हावे - चंद्रशेखर कुलकर्णी - Marathi News | VIDEO - Science should be written in a language that people can understand - Chandrasekhar Kulkarni | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO - सामान्यांना समजेल अशा भाषेत विज्ञान लेखन व्हावे - चंद्रशेखर कुलकर्णी

ऑनलाइन लोकमत  जळगाव, दि. 4 - विज्ञान आणि समाज यांचे संबंध सशक्त होण्यासाठी विज्ञान लेखकांची संख्या वाढली पाहिजे आहे. ... ...

लेखकांनो, आता विज्ञान कथाही लिहा! - Marathi News | Writer, now write science fiction! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लेखकांनो, आता विज्ञान कथाही लिहा!

विज्ञान आणि साहित्य हे तसे दोन ध्रुवांवराचे दोन टोक, असे आधी बोलले जायचे. परंतु आता चित्र बदलले आहे. ...

साहित्य संमेलनात झाला गझल गायनाचा कार्यक्रम - Marathi News | Gazal singing program | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहित्य संमेलनात झाला गझल गायनाचा कार्यक्रम

गझलाचा मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी जीवनाला नवा अर्थ देणाऱ्या अनेक गझला सादर करुन उपस्थितांची चांगलीच दाद मिळविली. ...

VIDEO - प्रतिभेच्या स्वप्नांना हवेत वास्तवाचे अग्निपंख! - चंद्रशेखर कुलकर्णी - Marathi News | VIDEO - Dreams of genius are in the air! - Chandrasekhar Kulkarni | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO - प्रतिभेच्या स्वप्नांना हवेत वास्तवाचे अग्निपंख! - चंद्रशेखर कुलकर्णी

जळगाव येथे तिस-या विज्ञान साहित्य संमेलनाला आज सुरूवात झाली. त्यामध्ये लोकमतचे कार्यकारी संपादक (डिजिटल) चंद्रशेखर कुलकर्णी हे संमेलनाध्यक्षपद भूषवत असून त्यांच्या उद्घाटनाच्या भाषणाचा संपादित अंश. ...