लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाऊन्सर हत्याप्रकरणातील सूत्रधार ‘जॉन’च - Marathi News | Bouncer's murder mastermind 'John' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाऊन्सर हत्याप्रकरणातील सूत्रधार ‘जॉन’च

बाऊन्सर विक्की शर्माच्या हत्याप्रकरणामागचा मुख्य सूत्रधार मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकलेला जॉन अ‍ॅग्नोलो असल्याचे तपासात समोर आले ...

मनोरुग्णालयांचे आधुनिकीकरण गरजेचे - दीपक सावंत - Marathi News | Modernization of psychiatry needs - Deepak Sawant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोरुग्णालयांचे आधुनिकीकरण गरजेचे - दीपक सावंत

आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, ‘चला बोलू या... नैराश्य टाळू या’ या उपक्रमाच्या माध्यमातून जीवनातील नैराश्य घालविण्यासाठी मदत होणार आहे. ...

बंद पडलेल्या दुग्धशाळा पुन्हा सुरू करा - Marathi News | Restart the closed dairies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंद पडलेल्या दुग्धशाळा पुन्हा सुरू करा

वरळी येथील दुग्धशाळेतील नवीन मशिनरी २00५ पासून बंद तर मातृदुग्धशाळा, कुर्ला ही किरकोळ कारणास्तव तीन वर्षांपासून बंद आहे ...

आता ‘म्युझियम आॅन व्हील्स’ महापालिका शाळांच्या दारी - Marathi News | Now museum and vehicles' municipal schools | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता ‘म्युझियम आॅन व्हील्स’ महापालिका शाळांच्या दारी

शिलालेख कसा असतो... आता आपले शहर नष्ट झाले की काय होईल, त्यानंतर उत्खनन प्रक्रियेत काय सापडेल. ...

पेंग्विनमुळे राणीबागेला ‘अच्छे दिन’! - Marathi News | Ranbagan 'good day' due to penguin! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेंग्विनमुळे राणीबागेला ‘अच्छे दिन’!

गेल्या अनेक वर्षांपासून प्राणिसंग्रहालयात प्राणी नसल्याने, टीकेला सामोरे जाणाऱ्या राणीबागेचे पेंग्विन आगमनानंतरच ‘अच्छे दिन’ सुरू झाले ...

वीजनिर्मितीने गाठला ५१ हजार दशलक्ष युनिटचा टप्पा - Marathi News | 51 thousand million units of power reached by generation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीजनिर्मितीने गाठला ५१ हजार दशलक्ष युनिटचा टप्पा

टाटा पॉवरने आर्थिक वर्ष २०१६-१७मध्ये आपल्या वीजप्रकल्पांमधून पहिल्यांदाच ५१ हजार दशलक्ष युनिट वीजनिर्मितीचा टप्पा गाठला ...

गोरेगाव आणि गोवंडीतून अल्पवयीन मुलांचे अपहरण - Marathi News | Kidnapping of minor children in Goregaon and Govand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोरेगाव आणि गोवंडीतून अल्पवयीन मुलांचे अपहरण

गोरेगाव आणि गोवंडी परिसरातून दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

विम्याचे पैसे वाढवल्याने मालक त्रस्त - Marathi News | Employers suffer due to increase in insurance money | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विम्याचे पैसे वाढवल्याने मालक त्रस्त

नवीन शैक्षणिक वर्षात स्कूलबसच्या शुल्कात वाढ करण्यात येणार असल्याने अनेक पालकांच्या कपाळाला आठ्या पडल्या आहेत. ...

आता ‘त्या’ लढणार अन्यायाविरोधात - Marathi News | Now 'those' fight against the accused | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता ‘त्या’ लढणार अन्यायाविरोधात

देशातील १.२ दशलक्ष लहान मुलींना सक्तीने वेश्याव्यवसायाच्या गर्तेत ढकलले जाते. ...