Maharashtra (Marathi News) ग्राहक आणि शेतकरी हा थेट दुवा जोडण्याची आवश्यकता आहे ...
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने धनगर समाजाची घोर निराशा केली ...
आठ दिवसांपूर्वी घरातून निघून गेलेली अल्पवयीन मुलगी जेजुरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे नातेवाईकांच्या स्वाधीन केले. ...
पाणी साठवण तलावात नीरा डावा कालव्यातून पाणी घेताना ‘इलेक्ट्रॉनिक वॉटर मीटर’ न बसवल्याचा चांगलाच झटका नगरपालिकेला बसला आहे. ...
पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या एअरव्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात गळती होत असून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे ...
स्थानिक स्वराज्य संस्थांनी ३ टक्के निधी खर्च करण्यास दिरंगाई केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. ...
कामगारांचा तीन महिन्यांचा पगार रखडला असल्याने कामगारांनी ठिय्या आंदोलनास सुरुवात केली ...
वढु बुद्रुक (ता. शिरूर) येथे पहाटे शेतमजूर झोपेत असताना बिबट्याने हल्ला केला ...
शहरीकरणामुळे बदलेली लाईफ स्टाईल, शेतांमध्ये रासायनिक खतांचा वाढता वापर, स्वच्छता यामुळे पुणे जिल्ह्यात महिला जीवघेण्या कॅन्सर आजाराच्या विळख्यात जखडू लागल्या आहेत ...
विजेच्या तारेत पक्षी अडकला, इतकेच काय पण घरात साप जरी दिसला तर सर्वांत आधी हाक दिली जाते, ती अग्निशामक दलाला ...