अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Maharashtra (Marathi News) राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. खोटे आकडे देऊन सरकारने राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. सरकारचा खोटेपणा उघड करण्यासाठी ...
दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र आणि गुजरात सरकारने निषेध केला असून मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे ...
कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्यासह 24 जणांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मत्स्य आयुक्तांविरोधातील मासेफेक आंदोलनप्रकरणी नितेश राणे ...
येथील अकोला चौकात ११ जुलै सकाळी ११ वाजता शिवराज मिञ मंडळ आणि भाजपाच्यावतीने दहशतवादी कारवाया करणा-या ...
सोनी टीव्हीवरील क्राईम पेट्रोल दस्तक मालिकेत भुमिका करणा-या अभिनेत्रीने अनेकाना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यांकडून पैसे उकळल्याची माहिती समोर आली आहे. ...
बेकायदा खाद्य पदार्थ व खाद्य पदार्थांशी निगडीत उत्पादनांना पायबंद घालण्याकरीता रायगड जिल्हा अन्न व आैषध प्रशासनाने हाती घेतलेल्या धडक माेहिमेंतर्गत मंगळवारी पनवेल ...
लोकमत वॉटर समिट 2017 मध्ये सहभागी झालेले राज्याचे मुख्य अपर सचिव प्रवीण परदेशी यांनी प्रशासकीय मान्यतासंबंधीचे निर्णय झटपट होत असल्याचे सांगितले. ...
सिंचन क्षमता वाढवायची आहे, शेतक-यांना कर्जमाफी नव्हे कायमचे कर्जमुक्त करायचेय असे मत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी लोकमत वॉटर समिट 2017 च्या कार्यक्रमात व्यक्त केले. ...
लोकमत वॉटर समिट 2017 च्या दुस-या सत्राला सुरुवात झाली आहे. ...
शेतीसाठी निधीची कमतरता नाही, शेतीपर्यंत पाणी पोहोचवायचे आहे. 57-58 हजार कोटींचे नियोजन आहे अशी माहिती जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ...