केडीएमसीतून २७ गावे वगळण्यासंदर्भात ३० जूनपर्यंत कालबद्ध कार्यक्रम सादर करावा, असे आदेश उच्च न्यायालयाने ७ जूनला सुनावणीदरम्यान राज्य सरकारला दिले होते. ...
शीतपेयाच्या बाटलीत गुंगीचे औषध टाकून अंबरनाथ येथील एका २० वर्षीय विवाहितेवर अत्याचार करणारा विशाल पवार (२५) हा अद्यापही वर्तकनगर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. ...
शहर कार्यकारिणी बरखास्त करुन स्थानिक पातळीवर निवडणुका घेऊन शहर अध्यक्षासह इतर पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार असल्याची माहिती कॉंग्रेस सूत्रांनी दिली. ...
दोन स्कूटरमधून गावठी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या महेश चौधरी (रा. बदलापूर) याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी-१ च्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली ...