Maharashtra (Marathi News) आ. यशोमती ठाकूर यांचे निवासस्थानी राज्याचे ऊर्जा-नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदिच्छा भेट दिली. ...
शहरात ठिकठिकाणी विनापरवाना अनधिकृत स्मोकिंग झोन तयार झाले आहेत. ...
शुक्रवारी विघ्नहर्ता बाप्पाचे आगमन होणार आहे. सगळे शहर आतुरतेने गणरायाची प्रतीक्षा करीत असले तरी ..... ...
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अडगाव बु। येथील ग्रामपंचायतीत राजगार हमी योजनेच्या कामात अपहार केल्याप्रकरणी ..... ...
राज्यामध्ये सध्या कांद्याचे दर वाढले असून दरवाढीचा फायदा सर्वसामान्य कांदा उत्पादकांना होत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने कांदा आयातीवर निर्बंध घालावेत ...
कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आलेले अंधत्व दूर सारता येते. ...
पवनी तालुक्यातील चिचाळ येथे मागील चार दशकांपासून अविरपणे आखाडा उत्सव साजरा केला जातो. ...
तालुक्यातील मोहरणा रेतीघाटातील रेतीउपसामुळे मोहरणावासी त्रस्त झाले. ...
भरधाव जाणाºया ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावल्याने ट्रकची दिशा बदलली. ...
क्षुल्लक कारणावरून वडिलांची हत्या करणा-या मुलाला न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...