लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
बांबूचा पूल बनला त्यांचा आधार - Marathi News | Bamboo bridge became their base | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बांबूचा पूल बनला त्यांचा आधार

जिल्ह्याच्या निर्मितीला ३४ वर्षे लोटली तरी राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यात विकासाची पहाट अजूनही उगवलीच नाही. ...

राज्यस्तरावर निवड झालेल्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार - Marathi News | Felicitated Kabaddi players selected at the state level | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :राज्यस्तरावर निवड झालेल्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार

येथील जि. प. हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या १४ वर्षाखालील मुलींच्या कबड्डी संघाने तालुका, जिल्हा व विभागस्तरावर यश मिळवून राज्यस्तरावर धडक दिली. ...

एटापल्लीला विशेष निधी द्या - Marathi News | Give special funds to Atapalli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एटापल्लीला विशेष निधी द्या

नगर पंचायत क्षेत्रात विविध विकास कामे करण्याकरिता शासनाकडून विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगर पंचायतीच्या पदाधिकाºयांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे गुरूवारी निवेदनाद्वारे केली. ...

धाडीपूर्वीच आष्टीतील पानठेले बंद - Marathi News | Panthele off Ashti before the departure | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धाडीपूर्वीच आष्टीतील पानठेले बंद

अन्न व औषध विभागाने आष्टी परिसरातील खर्रा विक्री करणाºया पानठेल्यांवर बुधवारी धाड टाकणार असल्याची माहिती प्राप्त होताच दुपारनंतर आष्टीसह परिसरातील पानठेले बंद ठेवण्यात आले होते. ...

पाण्याअभावी जिमलगट्टा परिसरातील धानपीक करपले - Marathi News | Without water, the paddy crop in the gymkhata area was curtailed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाण्याअभावी जिमलगट्टा परिसरातील धानपीक करपले

पाण्याअभावी जिमलगट्टा परिसरातील धानपीक करपायला लागले आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी चिंतेत पडला आहे. ...

‘पोक्सो’ची अंमलबजावणी करा - Marathi News | Implement Poxo | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘पोक्सो’ची अंमलबजावणी करा

बालकांच्या लैगिंक शोषणाला प्रतिबंध करणाºया ‘पोक्सो’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्यात. ...

भद्रावतीचा मोहर्रम ठरला सर्वधर्म समभावाचा प्रतीक - Marathi News | Bhadravati's Muharram was the symbol of Sadhharma Sambhava | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भद्रावतीचा मोहर्रम ठरला सर्वधर्म समभावाचा प्रतीक

अलिकडे जातीधर्मावरून तेढ निर्माण होण्याच्या घटना वाढत असताना भद्रावती येथील कौमी एकता समितीच्या वतीने मागील अकरा वर्षांपासून शहरातील सर्व जातीधर्माच्या युवकांचे सहकार्य घेऊन.... ...

समाजकार्य विद्यार्थ्यांचा अन्यायाविरुद्ध एल्गार - Marathi News | Social Work Against the injustice of students Elgar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :समाजकार्य विद्यार्थ्यांचा अन्यायाविरुद्ध एल्गार

राज्य शासनाने समाजकार्याची पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांना नोकरीपासून वंचित ठेवणारा अध्यादेश जारी केला. ...

चिमुरात अंगणवाडी सेविकांचा जेलभरो - Marathi News | Jailbreak of Anganwadi Sevikas in Chimur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चिमुरात अंगणवाडी सेविकांचा जेलभरो

मागील महिन्यापासून मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी बेमुदत संप पुकारला आहे. राज्य शासनाने संपाची दखल घेत अंगणवाडी सेविकांनी मानधात तुटपुंजी वाढ करण्याचा निर्णय घेतला. ...