केंद्र व राज्य शासनाने कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली. तर अच्छे दिनचे आमिष दाखवून संपूर्ण भारतीयांची फसवणूक केल्याचा आरोप करीत सावलीच्या तहसील कार्यालयावर ...
आजचा बालक हा उद्याचा भविष्यकाळ असल्याने संस्कारित पिढी निर्माण व्हावी, असे अनेकांच्या आई- वडिलांना वाटते. मात्र परिसरातील वातावरण दूषित होत गेले तर संस्कारक्षम बालके घडणे अशक्य आहे. ...
साता-याचे खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या आक्रमक शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. गुरुवारी त्यांनी कार्यकर्त्यांसह पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्यावर एंट्री मारली आणि चार तास टोल फ्री झाल्याने वाहनधारकांची चंगळ झाली. ...
राज्यात वीजनिर्मितीत घट झाल्याने त्याचा फटका गेली 12 वर्षे भारनियमनमुक्त असलेल्या पुणे शहराला गुरुवारी बसला. शहराच्या अनेक भागात आज 2 - 2 भारनियमन करण्यात आले. ...
दहा लाखांचे कर्ज झटपट मिळवण्याच्या नादात एका महिलेने आपले चार लाख रुपये गमावले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ...
वैनगंगा मानवता सेवा संघ लाखनी व कोंढा गावकरी यांच्यातर्फे गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, कोंढा येथे आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त भंडारा जिल्ह्यातील ... ...