गुटखा विक्रेत्या काका-पुतण्यात झालेल्या वादाचे पर्यावसान तुंबळ हाणामारीत होण्याची घटना महागाव तालुक्यातील सवना येथे गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. ...
आदिवासी विकास विभागाच्यावतीने काढण्यात आलेली अधिसूचना समाजकार्य महाविद्यालयात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसह महाविद्यालयाच्या मुळावर उठल्याचा आरोप करीत..... ...
आष्टी तालुक्यातील पांढुर्णा येथील आश्रम शाळेतील एका साडेनऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाºया राजू उर्फ राजकुमार लांडगे (४७) रा. साहूर, याला दाखल कलमान्वये मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. ...