लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘दमणगंगा-पिंजाळ प्रकल्पात भ्रष्टाचार’ , मॅगसेसे पुरस्कारप्राप्त जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांची टीका - Marathi News |  'Damanganga-Pinjal Prakalp Corruption', Magsaysay Awarded Jalarat Rajendra Singh's Commentary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘दमणगंगा-पिंजाळ प्रकल्पात भ्रष्टाचार’ , मॅगसेसे पुरस्कारप्राप्त जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांची टीका

महाराष्ट्र - गुजरात हद्दीवरील दमणगंगा-पिंजाळ-तापी लिंक प्रकल्प म्हणजे थेट ‘लिंकिंग आॅफ करप्शन’ असल्याची टीका मॅगसेसे पुरस्कारप्राप्त जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी येथे केली. ...

महाराष्ट्रातील राजकारण प्रगल्भ, पक्षीय मतभेद विसरून लोक एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतात- शरद पवार - Marathi News | Sharad Pawar: People forget each other's political and political differences | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील राजकारण प्रगल्भ, पक्षीय मतभेद विसरून लोक एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतात- शरद पवार

महाराष्ट्रातील राजकारण प्रगल्भ आहे. पक्षीय मतभेद विसरून लोक एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतात. देशात अन्य कोणत्याच राज्यात ही परंपरा पाहायला मिळत नाही. ...

शिवसेना ही काँग्रेसची ‘बी टीम’! नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांचा आरोप - Marathi News |  Shivsena Congress 'B team'! The charges of Chief Minister in Nanded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना ही काँग्रेसची ‘बी टीम’! नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांचा आरोप

खासदार अशोक चव्हाण यांच्या इशा-यावर नाचणारी शिवसेना ही काँग्रेसची ‘बी टीम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सोमवारी केला. ...

अजित पवारांसह ६० जणांच्या चौकशीला स्थगिती; उच्च न्यायालयाने दिला दिलासा - Marathi News | Ajit Pawar, along with 60 others, stayed the inquiry; High court relief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांसह ६० जणांच्या चौकशीला स्थगिती; उच्च न्यायालयाने दिला दिलासा

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सहा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य ६० जणांच्या सुरू असलेल्या चौकशीला उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. ...

आयपीएस बदली रॅकेट; संदीप बिष्णोई यांची चौकशी; दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरही गुन्हे शाखेकडून तपास सुरूच - Marathi News |  IPS replacement racket; Sandeep Bishnoi questioned; Investigation has been started by the crime branch even after the filing of the charge sheet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयपीएस बदली रॅकेट; संदीप बिष्णोई यांची चौकशी; दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरही गुन्हे शाखेकडून तपास सुरूच

आयएएस, आयपीएस अधिका-यांना त्यांच्या मनाप्रमाणे बदल्या करून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणा-या रॅकेटचा गुन्हे शाखेने जून महिन्यात पर्दाफाश केला होता. ...

साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी सानप, शोभणे, वसेकरांचे अर्ज - Marathi News |  Sanap, Shobhane, Vasekar's application for the post of Literary Conferences | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी सानप, शोभणे, वसेकरांचे अर्ज

बडोदा येथे होणाºया ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ लेखक किशोर सानप, लेखक डॉ. रवींद्र शोभणे ...

संपाचा एपीएमसीवर परिणाम नाही , व्यवहार सुरळीत : पाच मार्केटमध्ये १७५४ ट्रक, टेंपोची आवक - Marathi News |  The strike is not a result of the APMC, the transaction is smooth: in the five markets 1754 trucks, in the coming up of the Tempo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संपाचा एपीएमसीवर परिणाम नाही , व्यवहार सुरळीत : पाच मार्केटमध्ये १७५४ ट्रक, टेंपोची आवक

जीएसटी व डिझेलच्या वाढत्या किमतीच्या निषेधार्थ देशभरातील वाहतूकदारांनी संप पुकारला आहे. पहिल्या दिवशी आंदोलनाचा मुंबई बाजार समितीच्या व्यवहारांवर काहीही परिणाम झालेला नाही. ...

कृषी विभागाने दडविले १५ मृत्यू - Marathi News | Agricultural Department has 15 deaths | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कृषी विभागाने दडविले १५ मृत्यू

कीटकनाशक फवारणीमुळे आणि कीटकनाशक प्राशनामुळे नागपूर शहर-जिल्ह्यात १५ शेतकºयांचा मृत्यू झाला. ...

मेडिकलची रुग्णसेवा कोलमडली - Marathi News | Medical services collapsed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलची रुग्णसेवा कोलमडली

मेडिकलच्या निवासी डॉक्टरांचा सामूहिक रजेचा (मास लीव्ह) सोमवार हा तिसरा दिवस असतानाही तोडगा निघाला नाही. ...