लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्जमाफीसाठी शेतक-याचा पाच तास झाडावर ठिय्या   - Marathi News |  Farmer stays on the plant for five hours for debt waiver | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कर्जमाफीसाठी शेतक-याचा पाच तास झाडावर ठिय्या  

सर्व शेतक-यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी यवतमाळ तालुक्यातील अर्जुना येथे, रविवारी सकाळी एका शेतक-याने झाडावर चढून तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केले. ...

कर्जमाफीची ‘ग्रीन लिस्ट’ आज व उद्या जाहीर होणार - Marathi News |  The 'green list' of debt waiver will be announced today and tomorrow | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कर्जमाफीची ‘ग्रीन लिस्ट’ आज व उद्या जाहीर होणार

शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात राज्यभरातून प्राप्त अर्जांची लेखापरीक्षकांकडून तपासणी करण्यात आली असून १ ते ६६ मुद्यांची माहिती अपलोड करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सोमवार व मंगळवारी ‘ग्रीन लिस्ट’ प्रसिद्ध होणार आहेत. ...

लोणीकरांचा मुंबईत दोनशे कोटींचा बंगला, सुरेशकुमार जेथलिया यांचा आरोप - Marathi News |  The allegations of Lochikar's 200-crores bungalow, Sureshkumar Jethalia, in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोणीकरांचा मुंबईत दोनशे कोटींचा बंगला, सुरेशकुमार जेथलिया यांचा आरोप

पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर व त्यांच्या स्वीय सहायकाने मुंबईतील मलबार हिल येथे दोनशे कोटींचा बंगला गैरमार्गाने खरेदी केल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी रविवारी केला. ...

‘तो’ दररोज करतो ५० गार्इंचे उदरभरण!, वसुबारस विशेष; कोल्हापूरच्या अवलियाची ‘गो’सेवा - Marathi News |  'He' daily raises 50 songs !, Vasubar's special; 'Go' service of Avalya of Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘तो’ दररोज करतो ५० गार्इंचे उदरभरण!, वसुबारस विशेष; कोल्हापूरच्या अवलियाची ‘गो’सेवा

कोल्हापूर येथील अवलिया गोसेवक डॉ. अवधूत सोळंकी यांनी दररोज ५०हून अधिक गार्इंच्या उदरभरणाचा वसाच घेतला आहे. गेली दोन वर्षे त्यांचा हा उपक्रम अखंडितपणे सुरू आहे. ...

सोशल मीडियाबाबत कायदा आणण्याचा डाव, संजय राऊत यांचे भाजपावर टीकास्त्र - Marathi News |  Social media coverage, Sanjay Raut's lecture on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोशल मीडियाबाबत कायदा आणण्याचा डाव, संजय राऊत यांचे भाजपावर टीकास्त्र

सोशल मीडियाचे अस्त्र आता भाजपावर उलटू लागले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता सोशल मीडियाबाबत कठोर कायदा आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी केला. ...

मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देण्याची मागणी - Marathi News |  Demand for immediate reservation for Maratha community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देण्याची मागणी

मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून सरकार चालढकल करीत आहे. वर्षभरात केवळ चर्चाच सुरू आहे. चर्चेच्या फेºया थांबवून तत्काळ आरक्षण द्यावे, अन्यथा समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरून सरकारला ताकद दाखवावी लागेल... ...

आॅनलाइन उत्पादने स्वस्त का असतात? खरेदीचे फॅड वाढले, रिवॉर्ड पॉइंट्स, कॅश बॅक, व्हॅल्यू पॅकपासून सावधान - Marathi News |  Why are online products cheap? BUY FUNDING BUY FIDES, REWARD Points, Cash Back, Value Pack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आॅनलाइन उत्पादने स्वस्त का असतात? खरेदीचे फॅड वाढले, रिवॉर्ड पॉइंट्स, कॅश बॅक, व्हॅल्यू पॅकपासून सावधान

सध्या आॅनलाइन उत्पादने खरेदी करण्याचा कल प्रचंड वाढला आहे. विशेषत: पन्नाशीच्या आतील मंडळी तर आॅनलाइन ज्वराने पछाडलेली दिसत आहेत. हे फॅड इतके का वाढले, त्याचा लोकमतने आढावा घेतला तेव्हा काही निष्कर्ष समोर आले. ...

राज्यात ‘महाबीज’चे ग्रामबीजोत्पादन!, शेतक-यांना अनुदान: २७ जिल्ह्यांत योजना - Marathi News |  Grameen farming of 'Mahabeej' in the state, grant to farmers: Scheme in 27 districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ‘महाबीज’चे ग्रामबीजोत्पादन!, शेतक-यांना अनुदान: २७ जिल्ह्यांत योजना

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या वतीने (महाबीज) राज्यात ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत हरभरा, गहू पिकांचे राज्यस्तरावर ग्रामबीजोत्पादन घेतले जाणार आहे. या योजनेत शेतकºयांना अनुदान दिले जाणार आहे. ...

भुलीबाबत समाजात गैरसमज, जागतिक अ‍ॅनस्थेशिया दिन : अवयवदानामध्ये भूलतज्ज्ञांची भूमिका महत्त्वाची   - Marathi News |  Misunderstandings in the community, World Anesthesia Day: The role of the misgroup is important in organism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भुलीबाबत समाजात गैरसमज, जागतिक अ‍ॅनस्थेशिया दिन : अवयवदानामध्ये भूलतज्ज्ञांची भूमिका महत्त्वाची  

सध्या कोणत्याही प्रकारच्या लहान-मोठ्या आॅपरेशनसाठी रुग्णाला भूल दिली जाते. आॅपरेशन यशस्वी करण्यासाठी भूलतज्ज्ञांची (अ‍ॅनस्थेटिस्ट) भूमिका महत्त्वाची असते. परंतु ...