गौरक्षण भागातील आंध्रा बँकेत रेल्वे कर्मचाºयांसह अनेकांची खाती आहेत; पण बँकेतील अपुºया मनुष्यबळासह अनेक अडचणींचा कामानिमित्त बँकेत येणाºया खातेदार नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ...
विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी कोरपना येथे माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...